MahaGenco Recruitment 2024|महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू! त्वरित अर्ज करा

MahaGenco Recruitment 2024

MahaGenco Recruitment 2024;महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 15 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये खाण व्यवस्थापक, सहाय्यक खाण, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, सर्वेक्षक, सुरक्षा अधिकारी, खाण सिरदार ओव्हर मॅन, अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे.जे उमदेवार आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक उत्तम संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी.र्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. कोटी किंवा बनावट माहिती पूर्वलायास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज भरून दिलेल्या संबंधित पत्यावर सादर करावेत. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची खोटी आणि अपूर्ण माहिती देऊ नये असे आढळल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

MahaGenco Recruitment 2024

MahaGenco Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 15 पदे

पदाचे नाव : खाण व्यवस्थापक, सहाय्यक खाण, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, सर्वेक्षक, सुरक्षा अधिकारी, खाण सिरदार, ओव्हर मॅन

वयोमर्यादा : इतर पदे 55 वर्षे

  • इलेक्ट्रिक पर्यवेक्षक- 33 वर्षे , खाण सिरदार ओव्हर मॅन- 50 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
खाण व्यवस्थापक01
सहाय्यक खाण02
इलेक्ट्रिक पर्यवेक्षक01
सर्वेक्षक02
सुरक्षा अधिकारी01
खाण सिरदार04
ओव्हर मॅन04

Educational Qualification for MahaGenco Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
खाण व्यवस्थापकशासन प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी / डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent )
सहाय्यक खाणशासन प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी / डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent )
इलेक्ट्रिक पर्यवेक्षकITI इलेक्ट्रिशीयन/ इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल सुपरवाईजर प्रमाणपत्र
सर्वेक्षकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून डिप्लोमा ( Surveying/ Mining/ Civil ) सुर्वेयोर प्रमाणपत्र
सुरक्षा अधिकारीशासन प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी / डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent )
खाण सिरदारसिरदार प्रमाणपत्र ( as per CMR 2017 reg. no 34 Sirdar is Competent Person. DG’s Circular No. 34 of 1974 – Forman ( Overman ) Shall Supervise work of not more than 02 mates) Shift Operation)
ओव्हर मॅनशासन प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी / डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent )

Important document for MahaGenco Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज शुल्क : रु. 944/-

अर्ज सादर करण्याचा पत्ता : DY. महाव्यवस्थापक ( एच आरसी) महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड. एस्ट्रेला बट्रीज विस्तार कंपाऊंड, तळमजला, लेबर कँप, धारावी रोड, माटुंगा, मुबई – 400019

How to Apply for MahaGenco Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे महत्वाचे आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र जोड्णेकरणे आवश्यक आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!