NTPC Bharti 2024|विविध रिक्त जागांसाठी नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन भरती!आत्ताच करा अर्ज

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024;नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याभरती मध्ये एकूण 110 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल इरेक्शन, मेकॅनिकल इरेक्शन, सी & आय इरेक्शन, सिव्हिल कन्स्ट्रक्शन, ) अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. ज्यानी शिक्षण संबंधित विषयातील पदवी प्राप्त केलेली असेल अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. जे उमदेवार आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून सद्या नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादा सवलत मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोलतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 110 पदे

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर ( इलेक्ट्रिकल इरेक्शन, मेकॅनिकल इरेक्शन, सी & आय इरेक्शन, सिव्हिल कन्स्ट्रक्शन, )

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सुट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 03 वर्षे सुट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी मॅनेजर(इलेक्ट्रिकल इरेक्शन)20
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल इरेक्शन)50
डेप्युटी मॅनेजर (सी & आय इरेक्शन)10
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल कन्स्ट्रक्शन )30

Educational Qualification for NTPC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर(इलेक्ट्रिकल इरेक्शन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E , B.Tech, पदवी ( इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल इरेक्शन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E , B.Tech, पदवी ( मेकॅनिकल/ प्रॉटडकेशन) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (सी & आय इरेक्शन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E , B.Tech, पदवी ( इलेक्ट्रॉनिक्स/ कंट्रोल आणि इन्स्ट्रूमेंटेमेशन/ इन्स्ट्रूमेंटेमेशन) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल कन्स्ट्रक्शन )शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E , B.Tech, पदवी ( सिव्हिल/ कन्स्ट्रक्शन ) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Important Document for NTPC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय ई-मेल आयडी/ मोबाईल नंबर

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC/EWS) – रु. 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.

How to Apply For NTPC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • या भरतीच्या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024: National Thermal Power Corporation (NTPC) has published recruitment of 2024 for 110 Post . There are available vacancy for Deputy Manager (Electrical Erection ),Deputy Manager (Mechanical Erection), Deputy Manager( C &I Erection), Deputy Manager( Civil & /Construction). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must Upload important documents while applying. Interested and Eligible Candidates can Apply Online. Please provide correct information while applying don’t share wrong information application will be rejected. Last date of application 08 March 2024.

Total post : 110 Posts.

Post Name : Deputy Manager (Electrical Erection ),Deputy Manager (Mechanical Erection), Deputy Manager( C &I Erection), Deputy Manager( Civil & /Construction)

Age Limit : 40 Years ( OBC – 03 Years Relaxation, SC/ST – 05 Years Relaxation)

Educational Qualification : As per requirement of the Post

Selection Process : Interview & Examination

Post Name & Details :

Post NameVacancies
Deputy Manager (Electrical Erection )20
Deputy Manager (Mechanical Erection)50
Deputy Manager( C &I Erection)10
Deputy Manager( Civil & /Construction)30
Educational Qualification for NTPC Recruitment 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Deputy Manager (Electrical Erection )B.E/ B.Tech Degree in (Electrical/ Electrical & Electronics with at least 60% marks from a recognized university or Institution
Deputy Manager (Mechanical Erection)B.E/ B.Tech Degree in (Mechanical/ Production ) with at least 60% marks from a recognized university or Institution
Deputy Manager( C &I Erection)B.E/ B.Tech Degree in (Electronics/ Control & Instrumentation/ Instrumentation) with at least 60% marks from a recognized university or Institution
Deputy Manager( Civil & /Construction)B.E/ B.Tech Degree in (Electronics/ Control & Instrumentation/ Instrumentation) with at least 60% marks from a recognized university or Institution

Important Document :

  • Age Proof
  • Educational Qualification Certificate
  • Active Email- Id, Mobile no
  • Cast Certificate

Job Location : All India

Fee : OBC/GEN/EWS : Rs. 300/-, (SC/ST/PWD) : No Fee

Application Mode : Online

Last date of application 08 March 2024

How to Apply for NTPC Bharti 2024

How to Apply :

  • Candidates should read the all Instructions carefully before applying
  • Candidates must have upload Important document while applying
  • Please read the given advertisement care fully for more details
  • Please read the given PDF Advertisement care fully

Download PDF Notification

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.