DRDO ASL Bharti 2024|डीआरडीओ ASL मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू! आजच करा अर्ज

DRDO ASL Bharti 2024

DRDO ASL Bharti 2024; DRDO ASL प्रगत प्रणाली प्रयोगशाळाअंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 90 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये “पदवीधर अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी आईटीआय (इलेक्ट्रीशयन/फिटर/ कोपा/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मशिनीस्ट) व मेकॅनिक इंजिअरिंगमध्ये (बी.ई/ बी. टेक) मेकॅनिकल अशी असणार आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घेणे महत्त्वाचे आहे. अर्ज करताना अर्जा सोबत आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. भरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. जे उमदेवार सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

DRODO ASL Bharti 2024

DRDO ASL Bharti 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 90 पदे

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस, टेक्निशियन अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटीस10
टेक्निशियन अप्रेंटीस15
ट्रेड अप्रेंटीस65

Educational Qualification for DRDO ASL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटीसi)शासन मान्यता प्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी ii) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल मध्ये पदवी आणि इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी/. इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
टेक्निशियन अप्रेंटीसशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअर डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
ट्रेड अप्रेंटीसकोणत्याही शासन मान्यता प्राप्त संस्थेतून ITI ( इलेक्ट्रीशीयन/ फिटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ टर्नर, कोपा/ मशीनिष्ट) पूर्ण केलेला असावा.

Important Document for DRDO ASL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • आवश्यकता नुसार नॉन क्रिमी लियेर (NOC)
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

प्र्वेश पत्र : लेखी परीक्षा प्रवेशपत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर देईल जाते. उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : संचालक , प्रगत प्रणाली प्रयोगशाळा ( ASL) कांचन बाग पी, ओ, हैद्राबाद – 500058.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024

How to Apply for Advance System Laboratory Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • र्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी अर्ज नमूद केलेल्या संबंधित पत्यावर दिलेल्या तरखेपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र जोडणे करणे आवश्यक आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जाची प्रत मूळ जाहिरात मध्ये उपलब्ध आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

DRDO ASL Bharti 2024

DRDO ASL Bharti 2024; Defence R & D Organization has published recruitment of 2024 for 90 posts There are various vacant available in this recruitment of posts Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice .Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply Offline before the last date of application. Please read the given advertisement PDF for more details. Last date of Application 07 March 2024.

Total Post : 90 Posts

Post Name : Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice

Educational Qualification : As per requirement of the Post

Selection Process : Examination & Interview

Post Name & Details :

Post NameVacancies
Graduate Apprentice10
Technician Apprentice 15
Trade Apprentice 65

DRDO ASL Bharti 2024 for Educational Qualification

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Graduate Apprenticei) Degree in Mechanical Engineering ii)Degree in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering/Electronics & Communication Engineering iii) Degree in Computer Science & Engineering from Recognized University Or Institute
Technician Apprentice i) Degree in Mechanical Engineering ii) Diploma in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering/Electronics & Communication Engineering/
Electronics Engineering from Recognized University Or Institute
Trade Apprentice ITI In Fitter/Electrician/Electronic Mechanic/Turner/Copa/Machinist

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Qualification Certificate
  • Cast Cetificate
  • Non Creamy layer Certificate ( SC/ST/OBC)
  • Photograph/ Signature
  • Aadhar Card/ Pan card
  • Leaving Certificate

Job Location : All India

Application Mode : Offline

Address : Director, Advance System Laboratory (ASL), Kanchanbagh P, O, Hyderabad -500058

Last date of Application 07 March 2024

How to Apply for Advance System Laboratory Recruitment 2024

How To Apply :

  • Appy Offline for above recruitment
  • Candidates should read the all Instruction care fully before applying
  • Candidates have must attached to require documents while applying
  • Non registered candidates will be rejected.
  • If application forms incomplete, application will be rejected
  • Please visit DRDO ASL Official website for More Information
  • Incomplete and Partially filled application submitted by the candidates will not accepted
  • Those candidate who have completed the Essential Qualification in regular Mode are only eligible to apply.
  • Please read given PDF Advertisement care fully for more details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.