Indian Navy Bharti 2024|भारतीय नौदल अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू !त्वरित अर्ज करा

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024;भारतीय नौदल अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 254 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. या भरती मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स ( SSC सामान्य सेवा (GS/X), SSC पायलट, नोदल हवाई संचालन अधिकारी, हवाई वाहतूक नियंत्रक (ATC), SSC लॉजिस्टिक्स, नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग, SSC शिक्षण, SSC अभियांत्रिकी शाखा,इलेक्ट्रिक शाखा, नौदल कन्स्ट्रक्ट ) अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. ज्यांचे सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे स्वप्न आहे त्यांना एक आनंदाची बातमी आहे.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.र्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखे पर्यंत भरणे अनिवार्य आहे तारखे नंतर प्राप्त झाले अर्ज ग्रहीत धरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. या भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.या भरतीचे अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 254 पदे

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स ( SSC सामान्य सेवा (GS/X), SSC पायलट, नौदल हवाई संचालन अधिकारी, हवाई वाहतूक नियंत्रक (ATC), SSC लॉजिस्टिक्स, नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग, SSC शिक्षण, SSC अभियांत्रिकी शाखा,इलेक्ट्रिक शाखा, नौदल कन्स्ट्रक्ट )

वयोमर्यादा : 18 ते 29 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स

शाखा/ संवर्ग कार्यकारी शाखा

पदाचे नावपद संख्या
SSC सामान्य सेवा (GS/X)50
SSC पायलट20
नौदल हवाई संचालन अधिकारी18
हवाई वाहतूक नियंत्रक (ATC)08
SSC लॉजिस्टिक्स30
नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग10

शाखा/ संवर्गशिक्षण शाखा

पदाचे नावपद संख्या
SSC शिक्षण18

शाखा/ संवर्गतांत्रिक शाखा

पदाचे नावपद संख्या
SSC अभियांत्रिकी शाखा (GS)30
,इलेक्ट्रिक शाखा (GS)50
नौदल कन्स्ट्रक्टर20

Educational Qualification for Indian Navy SSC Officer Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स

शाखा/ संवर्ग शैक्षणिक पात्रता
कार्यकारी शाखा1)B.E / B.Tech/ 60 % गुणांसह उत्तीर्ण/ 2) MBA प्रथम श्रेणी उत्तीर्ण 3) B.Sc/ B.Com/B.sc IT/ प्रथम श्रेणी PG डिप्लोमा ( फायनान्स/ लोजीस्टीक्स/ सप्लाय चेन/ 4) MCA/ M.sc प्रथम श्रेणी उत्तीर्ण
शिक्षण शाखाशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह M.sc ( Maths/Operational Research/ Physics/ Applied Physics ) with Physics in B.sc 2) M.Tech in Thermal/ Production Engineering/ Machine Design
तांत्रिक शाखा1)B.E / B.Tech/ 60 % गुणांसह उत्तीर्ण (Mechanical/ Mechanical with Automation/ Marine / Electrical/ Electronics/Applied Electronics/ Electronics and Communication/ Telecommunication)

Important Document for Indian Navy SSC Officer Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पुरावा असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय ई- मेल आयडी/ मोबाईल नंबर

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024

How to Apply for Important Document for Indian Navy SSC Officer Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांनी जातीच्या दाखला प्रत जोडणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024;The Indian Navy has published recruitment of the 2024 for 224 Posts. There are various vacant available in this recruitment of posts “Short Service Commission (Executive Branch/Education Branch/Technical Branch)“. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying. Applications forms will be starts from 24 February 2024. Last date of application 10 March 2024

Total Post : 254

Post Name : Short Service Commission (Executive Branch/Education Branch/Technical Branch)

Age Limit : 18 to 29 Years

Educational Qualification : As per Requirement of the Post

Selection Process : Interview & Examination

Post Name & Details : Short Service Commission SSC

Cadre/ Branch : Executive Branch

Post NameVacancies
General Service (GSX)50
Pilot 20
Naval Air Operation Officer18
Air Traffic Controller 08
Logistics30
Naval Armament Inspectorate 10

Cadre/ Branch : Education

Post NameVacancies
Education 18

Cadre/ Branch : Technical

Post NameVacancies
Engineering Branch (General services)30
Electrical Branch (General Services)50
Naval Constructor 20
Educational Qualification for Indian Navy SSC Officer Bharti 2024

Educational Qualification :

Branch/CadreEducational Qualification
Executive Branch1)B.E / B.Tech in any Discipline with 60% Marks 2) B.Sc/ B.Com/B.sc IT with first Class 3) MCA/ M.sc IT with first class
Education Branch60% Marks in M.Sc( ( Maths/Operational Research/ Physics/ Applied Physics ) with Physics in B.sc 2) M.Tech in Thermal/ Production Engineering/ Machine Design
Technical BranchB.E / B.Tech with minimum 60% marks ((Mechanical/ Mechanical with Automation/ Marine / Electrical/ Electronics/Applied Electronics/ Electronics and Communication/ Telecommunication)

Important Documents :

  • Age Proof
  • Cast Certificate
  • Educational Certificate
  • Aadhar card/Pan Card
  • Active Email- Id, Mobile No

Job Location : India

Fee : No Fee

Application Mode : Online

Last date of application 10 March 2024

How to Apply for Indian Navy SSC Officer Recruitment 2024

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidates should read the all Instruction care fully before applying
  • Candidates have must Upload Important and require documents while applying
  • Please apply before the given date
  • Please read the given advertisement PDF care fully before applying

Download PDF Notification

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.