AAI Bharti 2024|भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 रिक्त पदांची मोठी भरती!आजच अर्ज करा

AAI Bharti 2024

AAI Bharti 2024; भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विवध रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रियेचे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 490 जागांची भरती होणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये कनिष्ठ कार्यकारी (Architecture/ Engineering – Civil/ Engineering Electrical/ Electronics/ Information Technology/ IT) या विविध पदांची भरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करताना उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ज्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची 01 मे 2024 आहे

Airports Authority of India Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 490 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (कनिष्ठ कार्यकारी Architecture/ कनिष्ठ कार्यकारी Engineering – Civil/ कनिष्ठ कार्यकारी Engineering Electrical/ कनिष्ठ कार्यकारी Electronics/ कनिष्ठ कार्यकारी Information Technology/ IT)

वयोमर्यादा : 27 वर्षापर्यंत

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट,
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट,

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ कार्यकारी (Architecture)03
कनिष्ठ कार्यकारी (Engineering – Civil)90
कनिष्ठ कार्यकारी Engineering Electrical106
कनिष्ठ कार्यकारी (Electronics)278
कनिष्ठ कार्यकारी (Information Technology)13

Educational Qualification for AAI Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी (Architecture)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आर्किटेक्चर बॅचलर पदवी आणि अर्किटक्चर कौन्सिल मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे. , GATE 2024
कनिष्ठ कार्यकारी (Engineering – Civil)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech ( Civil)/ GATE 2024
कनिष्ठ कार्यकारी (Engineering Electrical)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech (Electrical) / GATE 2024
कनिष्ठ कार्यकारी (Electronics)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E / B.Tech (Telecommunications/ Electronics/Electrical) GATE 2024
कनिष्ठ कार्यकारी (Information Technology)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून Computer Engineering/ Computer Science/Information Technology / Electronics ) किंवा MCA/ GATE 2024

Important Documents for AAI Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी.
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखती या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखती साठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC/GEN) – रु. 300/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फि नाही.
How to Apply For Airports Authority of India Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

AAI Bharti 2024

Airports Authority of India Bharti 2024; Airports Authority of India has published Recruitment of the 2024 for 490 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Junior Executive (Architecture), Junior Executive (Engineer – Civil ), Junior Executive (Electrical), Junior Executive (Electronics), Junior Executive (Information Technology IT). Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of Application 01 May 2024

Total Post : 490 Posts

Post Name : Junior Executive (Architecture), Junior Executive (Engineer – Civil ), Junior Executive (Electrical), Junior Executive (Electronics), Junior Executive (Information Technology IT).

Age Limit : 27 Years

  • OBC- 03 Years Relaxation
  • SC/ST – 05 Years Relaxtion

Educational Qualification : As per Requirement of the post

Selection Process : Examination & Interview

Post Name & Details :

Post Name Vacancies
Junior Executive (Architecture)03
Junior Executive (Engineer – Civil )90
Junior Executive (Electrical)106
Junior Executive (Electronics)278
Junior Executive (Information Technology IT)13

Educational Qualification for AAI Recruitment 2024

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Junior Executive (Architecture)Bachelor’s Degree in Architecture From Recognized University/ Institute and Registered with Council of Architecture/ii) GATE 2024
Junior Executive (Engineer – Civil )Bachelor’s Degree Engineering Technology in Civil from Recognized University/ Institute ii) GATE 2024
Junior Executive (Electrical)Bachelor’s Degree Engineering Technology in Electrical from Recognized University/ Institute ii) GATE 2024
Junior Executive (Electronics)Bachelor’s Degree Engineering Technology in Electronics/ Telecommunication/ Electrical with Specialization in Electronics ii) GATE 2024
Junior Executive (Information Technology IT)Bachelor’s Degree Engineering/Technical in Computer Science/ Computer Engineering/ IT/ Electronics Or Masters Computer Application (MCA) ii) GATE 2024
Important Documents for AAI Bharti 2024

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Certificates
  • Caste Certificate
  • Photograph
  • Signature
  • Active E-mail id, Mobile no

Job Location : All India

Last Date of Application 01 May 2024

Selection Process :

  • Only those Candidates, who appeared in GATE – 2024 in the relevant discipline with respective engineering degree / MCA and have registered thier applications on the portal of AAI and also eligible in all respects shall be considered for further selection process.
How to Apply For Airports Authority of India Bharti 2024

How To Apply :

  • Candidates Should read the all Information and Instruction care fully before applying
  • Candidates have must upload Important and require document while applying
  • Apply online for above recruitment
  • If Application information is incomplete, Application will be not accepeted
  • Please apply online before the given date of application, if application received after the given date application will be rejected
  • Please read the given advertisement PDF for more details

Download PDF Notification

Official Website

Apply Online : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.