GMC Nagpur Bharti 2024
GMC Nagpur Bharti 2024; GMC Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती गट-(ड वर्ग-4) या पदासाठी असणार आहे. एकूण 680 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे या परीक्षा संबंधित विषय हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/अंक गणित असे असतील.परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.काही प्रवर्गातील उमेदवारांसाठी सवलत दिली जाणार आहे. या संबंधित सर्व माहिती सूचना संबंधित जाहिरातीमध्ये दिलेली आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 30 जानेवारी 2024 आहे
GMC Nagpur Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 680 पद संख्या
पदाचे नाव : गट-(ड वर्ग-4)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ,दिव्यांग व्यक्ती/ प्रकल्प ग्रस्त व भूकंप ग्रस्त – 45 वर्षे , माजी स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्य – 45 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
गट-(ड वर्ग-4) | 680 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट-(ड वर्ग-4) | उमेदवार हा शासन मान्यता प्राप्त बॉर्डातून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ( दहावी उत्तीर्ण) |
नोकरीचे ठिकाण : नागपूर
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग - रु. 1000/- , मागास प्रवर्ग- 900/-
परीक्षा तारिख : कळविण्यात येईल
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त बॉर्डातून परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. अर्ज करणारा उमदेवार भारताचा नागरिक असावा.महाराष्ट्र राज्याच्या अधिवासातील असणे आवश्यक आहे.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात.
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- प्रकल्प ग्रस्त आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दू.व खेळाडू, माजीसैनिक, दिव्यांग, अनाथ,भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 30 जानेवारी 2024
GMC Nagpur Recruitment 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
GMC Nagpur Bharti 2024
GMC Nagpur Bharti 2024; GMC Nagpur, Government Medical collage and Hospital Nagpur has published recruitment of 2024 for 680 Posts. There are vacant available in this recruitment of posts Group- D (Class- 4) . Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. The Selection Process For this recruitment will be done through an Examination. Last Date of application 20 जानेवारी 2024 30 January 2024
Total Post : 680 Posts
Post Name : Group- D (Class- 4)
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Application Mode : Online
Age Limit : 18 to 38 Years Reserved Category 05 Years Relaxation
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Group- D (Class- 4) | 680 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Group- D (Class- 4) | 10th Pass from recognized Board |
Fee : Gen/Open/OBC – Rs. 1000/-, SC/ST/Reserved- Rs. 900/-
Job Location : Nagpur District
Important Documents :
- Proof of Age
- Proof of Educational Qualification
- Proof of Social Backwardness
- Proof of Eligible Disabled Person
Last Date of application 20 जानेवारी 2024 30 January 2024
GMC Nagpur Recruitment 2024 How to Apply
How to Apply :
- Candidate should read the all instructions and Information care fully before applying
- Please read the given Advertisement care fully file for details
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Candidates should must attached important documents while applying
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.