NHM Latur Recruitment 2024|39 रिक्त पदासाठी NHM लातूर अंतर्गत भरती सुरू!त्वरित अर्ज करा

NHM Latur Recruitment 2024

NHM Latur Recruitment 2024; लातूर जिल्ह्यात आरोग्य विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये बारावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना मिळणार आहे संधी. ही भरती NHM लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये “सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, योद शिक्षक, आयुष वैद्यकीय अधिकारी, निफ्रोलॉजिस्ट, प्रशिक्षक, फिजिओथ्रिपिस्ट, क्लिनिकल मानसशास्त्र, वैद्यकीय अधिकारी” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. या भरतीसाठी एकूण 39 रिक्त पदे असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.

Latur NHM Recruitment 2024

NHM Latur Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 39 पदे

पदाचे नाव : सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, योद शिक्षक, आयुष वैद्यकीय अधिकारी, निफ्रोलॉजिस्ट, प्रशिक्षक, फिजिओथ्रिपिस्ट, क्लिनिकल मानसशास्त्र, वैद्यकीय अधिकारी”

Age Limit : खुल्या परवर्गातील उमेवरांसाठी -(GEN/OBC)- 38 वर्षे मागास परवर्गातील उमेदवारांसाठी – (SC/ST)- 43 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .

अर्ज पद्धती : ऑफलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ06
कीटकशास्त्रज्ञ06
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ13
डेटा एन्ट्री ऑपरेटर01
योग शिक्षक,04
आयुष वैद्यकीय अधिकारी01
निफ्रोलॉजिस्ट01
फिजिओथ्रिपिस्ट,01
क्लिनिकल मानसशास्त्र01
वैद्यकीय अधिकारी03
प्रशिक्षक01

शैक्षणिक पात्रता :

  • सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ : Medical Degree and MPH/MHA/MBA
  • कीटकशास्त्रज्ञ – M.sc (Zoology)
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक: शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी MBA Masters Degree
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12th Science and DMLT/B.sc DMLT शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी ( B.Tech. IT, BCA, BBA,BSC-IT
  • योग शिक्षक : योग प्रशिक्षक प्रमाणपत्र
  • आयुष वैद्यकीय अधिकारी : BAMS
  • निफ्रोलॉजिस्ट : DM Nephrology
  • फिजिओथ्रिपिस्ट :Degree in Physiotherapy
  • क्लिनिकल मानसशास्त्र : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी(Post Graduation) or Clinical Physicologist
  • वैद्यकीय अधिकारी : MBBS/BAMS/BUMS
  • प्रशिक्षक : Relevant Bachelor Degree

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्वाचे आहे.

नोकरीचे ठिकाण : लातूर

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC) – Rs. 150/- मागास प्रवर्ग (SC/ST)- Rs.100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद , लातूर
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रँड हॉटेल समोर, लातूर

NHM Latur Recruitment 2024 How to Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल..
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज दिलेल्या मदतीच्या नंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज स्विकारले जाणार नाहीत
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NHM Latur Recruitment 2024

NHM Latur Recruitment 2024 : NHM Latur National Health Mission Latur has published recruitment of 2024 for 39 new post. here are various vacant available in this recruitment of posts Entomologist, Public health Specialist, Lab Technician, District program Manager, Data Entry Operator, Nephrologist, Yog Teacher, Clinical Psycologist, Ayush Medical Officer, Instructor, Medical Officer, physiotherapists. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date off application 29 January 2024

NHM Latur Recruitment 2024

Total Post : 39 Posts

Post Name : Entomologist, Public health Specialist, Lab Technician, District program Manager, Data Entry Operator, Nephrologist, Yog Teacher, Clinical Psycologist, Ayush Medical Officer, Instructor, Medical Officer, Physiotherapists

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Application Mode : Offline

Post Name & Details:

Post NameVacancies
Entomologist06
Public health Specialist06
Lab Technician13
District program Manager01
Data Entry Operator01
Nephrologist01
Yog Teacher04
Clinical Psycologist01
Ayush Medical Officer01
Instructor01
Medical Officer03
Physiotherapists01

Educational Qualification :

  • Entomologist : M.Sc Zoology
  • Public health Specialist : Graduation in medical and MBA, MHA
  • Lab Technician : 12th passed in Science from Recognized university DMLT
  • District program Manager : Graduation , MBA, Masters Degree
  • Data Entry Operator : Graduation, B.tech
  • Nephrologist : Dm Nephrology
  • Yog Teacher : Yog Teacher Certificate
  • Clinical Psycologist : Clinical Psycoligist or graduation degree
  • Ayush Medical Officer : BAMS
  • Instructor : Relevant Bachelors ate Degree
  • Medical Officer : MBBS/BAMS/BUMS
  • Physiotherapists : Graduate in Physiotherpi

Job Location : Latur

Fee : (GEN/OBC) – Rs. 150/, (SC/ST)- Rs.100/

Application Submission Address : National Health Mission, Health Department, Latur Zilhaparishad, Latur

Last Date of Application 29 January 2024

Download Pdf Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.