NHM Thane Recruitment 2024|ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 93 रिक्त पदांची भरती! आजच अर्ज करा

NHM Thane Recruitment 2024

NHM Thane Recruitment 2024; ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 93 रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. जे उमेदवार MBBS आणि आरोग्य क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि ठाणे मुंबई या शहरात नोकरी शोधत असाल तर त्यांच्या साठी खुश खबर आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी या भरती साठी अर्ज करावा. या भरती मध्ये “हृदयरोग तज्ञ, निफ्रॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ,मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष,सर्जन,रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, फिजीशियन, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषतज्ञ)” , अशी विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीकरिता पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

NHM Thane Recruitment 2024

NHM Thane Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 93 पदे

पदाचे नाव : हृदयरोग तज्ञ, निफ्रॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ,मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष,सर्जन,रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, फिजीशियन, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषतज्ञ)

वयोमर्यादा : 18 वर्षे , खुला प्रवर्ग- 38 वर्षे , मागास प्रवर्ग- 43वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

नोकरी ठिकाण : ठाणे

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
हृदयरोग तज्ञ01
निफ्रॉलॉजिस्ट01
नेत्ररोगतज्ञ01
मानसोपचारतज्ञ02
स्त्रीरोगतज्ञ11
बालरोगतज्ञ11
सर्जन06
रेडिओलॉजिस्ट01
भूलततज्ञ 11
फिजीशियन09
ऑर्थोपेडिक01
ईएनटी (विशेषतज्ञ)01
वैद्यकीय अधिकारी36
वैद्यकीय अधिकारी आयुष01

NHM Thane Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

  • हृदयरोग तज्ञ : DM Cardiology
  • निफ्रॉलॉजिस्ट : DM Nephrology
  • नेत्ररोगतज्ञ : MS Ophthalmologist/ DOMS
  • मानसोपचारतज्ञ : MD Psychiarty/DNM/DPM
  • स्त्रीरोगतज्ञ : MD/MS-Gyn/DGO/DNB
  • बालरोगतज्ञ : MD Pead/DCH/DNB
  • सर्जन : MS General Surgery/DNB
  • रेडिओलॉजिस्ट : Radiology/ DMRD
  • भूलततज्ञ : MD Anesthesia/DNB/DA
  • फिजीशियन : MD Medicine/DNB
  • ऑर्थोपेडिक :MD Ortho
  • ईएनटी (विशेषतज्ञ) : MD ENT
  • वैद्यकीय अधिकारी : MBBS
  • वैद्यकीय अधिकारी आयुष : AMS PG ( AYUSH

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( OBC/GEN)- रु. 300/- , मागास प्रवर्ग( SC/ST)- रु. 200/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद , ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

महत्वाची कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. फोटो, सही
  3. मोबाईल न. ईमेल आयडी
  4. पदवी/ पदविका गुणपत्रक
  5. पदवी/ पदविका प्रमाणपत्र
  6. वयाचा पुरावा
  7. कामाचा अनुभव असलेले प्रमाण पत्र
  8. जात/ वैद्यता प्रमाण पत्र

भरती विषयी अधिक माहिती :

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

जागा : हृदयरोग तज्ञ, निफ्रॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ,मानसोपचारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष,सर्जन,रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, फिजीशियन, ऑर्थोपेडिक, ईएनटी (विशेषतज्ञ)

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

NHM Thane Bharti 2024 How to apply

अर्ज कसा करावा :

  1. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानी भरती संबंधित मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे
  3. दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
  4. वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  5. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  6. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  7. अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  8. अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  9. अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

NHM Thane Recruitment 2024

NHM Thane Recruitment 2024; The National Health Mission ( NHM Thane) Has published recruitment of 2024 for 93 post. There are various vacant available in this recruitment of posts Cardiologist, Nephrologist, Gynecologist , Pediatrician, Surgeon, Radiologist, Anaesthetist, Physician, ENT-Specialist, Orthopedic, Ophthalmologist, Psychiatrist, Medical Officer, Medical Officer AYUSH -PG”. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. last Date of application 19 January 2024

NHM Thane Bharti 2024

Total Post : 93 Post

Post Name : Cardiologist, Nephrologist, Gynecologist, Pediatrician, Surgeon, Radiologist, Anaesthetist, Physician, ENT-Specialist, Orthopedic, Ophthalmologist, Psychiatrist, Medical Officer, Medical Officer AYUSH -PG

Age Limit : 18 Years , GEN/OBC- 38 Years. SC/ST- 43 Years.

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement the post

Application Mode : Offline

Post Name & Details :

Post NameVacancies
Cardiologist01
Surgeon06
Radiologist01
Pediatrician11
Anaesthetist11
Physician09
Ophthalmologist01
ENT-Specialist01
Orthopedic01
Psychiatrist02
Medical Officer36
Gynecologist 11
Nephrologist 01
Medical Officer AYUSH -PG01

NHM Thane Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :

  1. Cardiologist : DM Cardiology
  2. Nephrologist : DM Nephrology
  3. Ophthalmologist : MS Ophthalmologist/ DOMS
  4. Psychiatrist : MD Psychiarty/DNM/DPM
  5. Surgeon : MS General Surgery/DNB
  6. Pediatrician : MD Pead/DCH/DNB
  7. Gynecologist : MD/MS-Gyn/DGO/DNB
  8. Radiologist : Radiology/ DMRD
  9. Anaesthetist : MD Anesthesia/DNB/DA
  10. Physician : MD Medicine/DNB
  11. Orthopedic : MD Ortho
  12. ENT-Specialist : MD ENT
  13. Medical Officer : MBBS
  14. Medical Officer AYUSH -PG : AMS PG ( AYUSH

Fee : GEN/OBC – Rs. 300/-, SC/ST- Rs. 200/-

Job Location : Thane

Application Submitting Address : Office of the District Health Officer, 04th Floor, National Health Mission, Girls School Premises, Zila Parishad Thane.

Last Date of Application 19 January 2024

NHM Thane Bharti 2024 how to apply

How To Apply :

  • Candidates must attached important document while applying
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Candidates should read the all instructions and information care fully before applying
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.