MPCB Recruitment 2024
MPCB Recruitment 2024; 64 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ विज्ञानीक अधिकारी, विज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ लिपिक, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक , कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ लिपीक/टंकलेखक, पयोग शाळा सहाय्यक” अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याआधी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचून घ्यावी. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीमध्ये सर्व सविस्तर माहिती आणि तपशील देले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
MPCB Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 64 पदे
पदाचे नाव : प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ विज्ञानीक अधिकारी,वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ लिपिक, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक , कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ लिपीक/टंकलेखक, प्रयोग शाळा सहाय्यक
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे , मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
प्रादेशिक अधिकारी | 02 |
वरिष्ठ विज्ञानीक अधिकारी, | 01 |
वैज्ञानिक अधिकारी | 02 |
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 04 |
वरिष्ठ लिपिक | 10 |
प्रमुख लेखापाल | 03 |
विधीसहाय्यक | 03 |
कनिष्ठ लघुलेखक | 14 |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | 16 |
कनिष्ठ लिपीक/टंकलेखक | 06 |
प्रयोग शाळा सहाय्यक | 03 |
MPCB Recruitment 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रादेशिक अधिकारी | इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तरमध्ये विशेष विषया पर्यावरण विज्ञान विषयांत डॉक्टरेट. आणि 05 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
वरिष्ठ विज्ञानीक अधिकारी, | विज्ञान विषयात डॉक्टरेट पदवी आणि 05 वर्षे अनुभव |
वैज्ञानिक अधिकारी | प्रथम श्रेणी मध्ये विज्ञात पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्षे अनुभव |
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | विज्ञान विषयात किमान पदव्युत्तर पदवी आणि 02 वर्षे अनुभव |
वरिष्ठ लिपिक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी आणि 03 वर्षे अनुभव |
प्रमुख लेखापाल | कोणत्याही विषयात प्र्थम श्रेणीसह पदवी आणि 03 वर्षे अनुभव |
विधीसहाय्यक | विधी पदवी आणि 01 वर्षे अनुभव |
कनिष्ठ लघुलेखक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट. (शॉर्ट हंड 100). मराठी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट ( शॉर्ट हँड 80) |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | विज्ञान विषयात किमान पदव्युत्तर पदवी आणि 01 वर्षे अनुभव |
कनिष्ठ लिपीक/टंकलेखक | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट. |
प्रयोग शाळा सहाय्यक | B.sc. |
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (OBC/GEN) - रु. 1000/-, मागास प्रवर्ग(SC/ST) , अनाथ – रु. 900/- दिव्यांग, माजी सैनिक : फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
MPCB Bharti 2024 How to Apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- या भरती बाबतच्या सर्व सूचना आणि माहिती उमेदवारांनी काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
MPCB Recruitment 2024
MPCB Recruitment 2024; Maharashtra Pollution Control Board has Published Recruitment of 2024 of 64 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Regional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Junior Scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant, Junior Stenographer, Junior Scientific Assistant, Senior Clerk, Laboratory Assistant, Junior clerk/typist. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last Date of application 19 January 2024
Total Post : 64 Post
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Regional Officer | 02 |
Senior Scientific Officer | 01 |
Scientific Officer | 02 |
Junior Scientific Officer | 04 |
Chief Accountant | 03 |
Legal Assistant | 03 |
Junior Stenographer | 14 |
Junior Scientific Assistant | 16 |
Senior Clerk | 10 |
Laboratory Assistant | 03 |
Junior clerk/typist. | 06 |
MPCB Recruitment 2024 Educational Qualification
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Regional Officer | Posses post Graduate degree in Engineering or Environmental Science special subject in post graduation with 05 year experience |
Senior Scientific Officer | Posses Doctorate Degree in Science from recognized university with 05 Years experience |
Scientific Officer | Post Graduate degree in first class in Science with 03 years experience |
Junior Scientific Officer | Minimum Post Graduate degree in Science with 02 years experience |
Chief Accountant | First Class degree in any field From recognized university with 03 years experience |
Legal Assistant | Degree in Low From recognized University with 01 years experience |
Junior Stenographer | First Class Degree in any field From recognized University English typing 40 w.p.m, Marathi typing 30 w.p.m |
Junior Scientific Assistant | First Class Degree in Science From recognized University 01 years experience |
Senior Clerk | Degree in any field From recognized university 03 Years experience |
Laboratory Assistant | Degree in Science From recognized university |
Junior clerk/typist. | Degree in Science From recognized university English typing 40 w.p.m |
Age Limit : 18 to 38 years ( SC/ST -05 Years Relaxation
Job Location : All Maharashtra
Application Mode : Online
Fee : OBC/GEN- Rs. 1000-/ SC/ST/Orphan- Rs.900, PWD- No Fee
Last Date of application 19 January 2024
MPCB Bharti 2024 how to apply
How to apply :
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Candidates must attached important document while applying
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.