NHM Pune Recruitment 2024
NHM Pune Recruitment 2024; “वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक”, अशा विविध रिक्त पदांची राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 364 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या साठी पदानुसार पत्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीमध्ये सर्व सविस्तर माहिती आणि तपशील देले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरती करिता असणाऱ्या सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
NHM Pune Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 364 पदे
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक
वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 120 |
स्टाफ नर्स | 124 |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 120 |
NHM Pune Recruitment 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS/MCI/MMC |
स्टाफ नर्स | GNM/ B.Sc Nursing |
बहुउद्देशीय आरोग्य सेवक | बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आणि Paramedical बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा Sanitary Inspector Course |
नोकरीचे ठिकाण : पूणे
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( GEN/OBC)- रु. 300/- मागास प्रवर्ग( SC/ST) – रु.200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
NHM Pune Recruitment 2024 How to apply
अर्ज कसा करावा
- अर्ज करताना अर्जामध्ये फोटो आणि आणि सही किंवा अर्ज शुल्क भरणे यापैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण नसावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.
- अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Online Apply : Click Here
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
NHM Pune Recruitment 2024
NHM Pune Recruitment 2024: National Urban Health Pune Has published recruitment of 2024 for 364 posts. There are available posts Medical Officer, Staff Nurse, Multipurpose health worker. Interested and Eligible candidates can apply for this post by online. Candidate should read all Information and instructions care fully before applying. Application mode is online. Last date of application 16 January 2024.
NHM Pune Recruitment 2024
Total Post : 364 Posts
Post Name : Medical Officer, Staff Nurse, Multipurpose health worker
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Job Location: Pune
Application Mode : Online
Post Name & Details:
Post Name | Vacancies |
Medical Officer | 120 |
Staff Nurse | 124 |
Multipurpose health worker | 120 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Medical Officer | MBBS |
Staff Nurse | B.sc Nursing/ GNM |
Multipurpose health worker | 12th Science pass from recognized university/Paramedical basic training course/ Sanitary inspector course |
Fee : GEN/OBC- Rs. 300/- , SC/ST- Rs. 200/-
Age limit : 65 to 70 Years ( Read advertisement PDF)
Last date of application 16 January 2024
NHM Pune Bharti 2024 How to apply
How to apply
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.