MPSC Group A Recruitment 2024
MPSC Group A Recruitment 2024: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 383 रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी. भारतीय विद्यापीठातून दंत शस्त्रक्रिया मधील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरती साठी ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करावा. या भरतीची सविस्तर माहिती तपशील जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती ची मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. अर्ज 02 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
MPSC Group A Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 383 पदे
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे
अर्ज करण्याची पध्द्त : ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC)- रु. 719, मागास प्रवर्ग (SC/ST)- रु. 449
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 06 |
सहयोगी प्राध्यापक | 13 |
सहायक प्राध्यापक | 12 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | भारतीय विद्यापीठातून दंत शस्त्रक्रिया मधील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे |
सहयोगी प्राध्यापक | भारतीय विद्यापीठातून दंत शस्त्रक्रिया मधील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे |
सहायक प्राध्यापक | भारतीय विद्यापीठातून दंत शस्त्रक्रिया मधील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे |
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
MPSC Group A Bharti 2024 How to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी उमदेवारानी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- पात्र असणाऱ्या उमेदवरांची मुलाखत घेतली जाईल.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
MPSC Group A Recruitment 2024
MPSC Group A Recruitment 2024: Maharashtra Public Service Commission (MPSC) has published new recruitment of 2024. There are total 383 vacant Available in this recruitment for Professors, Associate Professors, Assistant Professors. Eligible candidates cand apply online for the recruitment application before the last date. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Application will be start from 02 January 2024. Last date of application 22 January 2024
MPSC Group A Recruitment 2024
Total : 383 Posts
Post name : Professors, Associate Professors, Assistant Professors
Educational Qualification : Educational Qualification is as per the requirement of the post
Age Limit : 18 to 50 Years
Application Mode : Online
Post Name & Details :
Post name | Vacancies |
Professors | 06 |
Associate Professors | 13 |
Assistant Professors | 12 |
Educational Qualification :
Post name | Educational Qualification |
Professors | Candidates should have Bachelor’s Degree in Dental Surgery from Indian university |
Associate Professors | Candidates should have Bachelor’s Degree in Dental Surgery from Indian university |
Assistant Professors | Candidates should have Bachelor’s Degree in Dental Surgery from Indian university |
Job Location : Maharashtra
Fee : GEN/OBC : Rs. 719/-, SC/ST- Rs. 449/-
Application will be start from 02 January 2024
Last date of application 22 January 2024
MPSC Group A Bharti 2024 How to apply :
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.