ESIC Bharti 2023।ESIC अंतर्गत मोठी भरती 17716 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत! असा करा अर्ज

ESIC Bharti 2023

ESIC Bharti 2023: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत भरती “उच्च विभाग लिपिक , मुख्य लिपिक , बहु – कार्यकारी कर्मचारी, उच्च विभाग लिपिक कॅशियर, निम्न विभाग लिपिक, सहाय्यक नी सामाजिक सुरक्षा अधिकारी/ अधीक्षक, व्यवस्थापक श्रेणी II ” पदनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदांची एकूण 17710 जागा भरणे आहेत. अर्ज 30 दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आताची परिस्थिती पाहता नोकरी लवकर मिळणे अवघड होत आहे. आणि देशातील बेरोजगारी ही वाढत आहे. त्यामुळे जे उमदेवार इच्छुक असतील त्यांनी या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच भरतीच्या तपशील माहिती मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्र जोडणे महत्वाचे आहे.उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023

ESIC Bharti 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

  • पदसंख्या :17710 पदे
  • वयोमर्यादा: 18 – 30 वर्ष
  • पदाचे नाव: उच्च विभाग लिपिक , मुख्य लिपिक , बहु – कार्यकारी कर्मचारी, उच्च विभाग लिपिक कॅशियर, निम्न विभाग लिपिक, सहाय्यक नी सामाजिक सुरक्षा अधिकारी/ अधीक्षक, व्यवस्थापक श्रेणी
  • शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (यासाठी मूळ जाहिरात वाचावी)
  • ई – मेल पत्ता – elhq@esic.nic.in
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० दिवसांच्या आत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : निशांत कुमार , उपसंचालक ,DCP सेल, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदिप भवन, CIG रोड ल, नवी दिल्ली – 110002

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
उच्च विभाग लिपिक / उच्च विभाग लिपिक कॅशियर6435 पदे
मुख्य लिपिक / सहाय्यक 3415 पदे
निम्न विभाग लिपक 1923 पदे
बहु – कार्यकारी कर्मचारी 3341 पदे
सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक श्रेणी II / अधीक्षक 2596 पदे

Educational Qualification for ESIC Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उच्च विभाग लिपिक / उच्च विभाग लिपिक कॅशियरAny Degree, Knowledge of Computer
मुख्य लिपिक / सहाय्यक
निम्न विभाग लिपक
बहु – कार्यकारी कर्मचारी Matriculation of equivalent
सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक श्रेणी II / अधीक्षक Any Degree, Knowledge of Computer

अधिक माहिती :

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

जागा : उच्च विभाग लिपिक , मुख्य लिपिक , बहु – कार्यकारी कर्मचारी, उच्च विभाग लिपिक कॅशियर, निम्न विभाग लिपिक, सहाय्यक नी सामाजिक सुरक्षा अधिकारी/ अधीक्षक, व्यवस्थापक श्रेणी

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

How To Apply For ESIC Notification 2023

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन ऑनलाईन ( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे .
  • उमेदवारांनी वरील अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
  • अर्ज ३० दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

कृपया ही रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा . भरतीशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही ही सर्व सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता
खाजगी, सरकारी सर्व नोकरी अपडेट मिळवण्यासाठी दररोज Marathijobseekar.com ला भेट

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

Download PDF जाहिरात

Website Link

ESIC Bharti 2023

ESIC Bharti 2023: Employees State Insurance Corporation (ESIC) is declared the recruitment notification for “multi -tasking”. Head clerk, Upper division clerk, Staff, Lower division clerk, Upper division clerk cashier, Manager grade II, Superintendent, Assistant and social security officer posts. Total of posts 17710 vacant Eligible candidates and Interested candidates can apply by online ( E-mail) mode. Last date for submitting application is 30 days. Eligible candidate may apply through the given mentioned email address. A Total of more than post 17710 vacancies will be filled under this requirement process. The requirement process under ESIC. No other application mode will be accepted. ESIC Medical officer, Group -A Bharti 2023 detailed information given below. Candidate should read the all instructions and Information care fully before applying. Please read the given Advertisement care fully file for details. nterested and eligible candidate must fill the application from by the given date

Total Post : 17710

Post Name : Head clerk, Upper division clerk, Staff, Lower division clerk, Upper division clerk cashier, Manager grade II, Superintendent, Assistant and social security officer

Educational Qualification : As per Requirement of the post

Application Mode : Online

Age Limit : 18 to 30 Years ( OBC/Gen)- 03 Years relaxation, SC/ST- 05 Years Relaxation)

Post Name & Details :

Post NameVacancies
Head clerk, Upper division clerk6435
Staff, Lower division clerk3415
Upper division clerk cashier1923
Manager grade II3341
Superintendent, Assistant and social security2596

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.

वैद्यकीय अधिकारी, गट- अ ” महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार अर्ज मागविण्यात येत आहेत. 09 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

  • पद संख्या : 06 पदे
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, गट- अ
  • वयोमर्यादा : 57 वर्षे
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
  • निवड प्रकिया : मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन ( ई -मेल)
  • मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH -कर्मचारी राज्य विमा सोसायटी, पहिला मजला, E.S.I सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018
  • अधिकृत वेबसाईट

ESIC Bharti 2023

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी, गट- अ06 पदे

ESIC Bharti 2023 Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी, गट- अM.B.B.S
ESIC Bharti 2023 How To Apply

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन ऑनलाईन ( ई-मेल) पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.