Goa Shipyard Recruitment 2024
Goa Shipyard Recruitment 2024; मुख्य व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक या पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत होणार असून एकूण 02 रक्त पदे आहेत.पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्यांना गोव्या सारख्या मोठ्या शहरात नोकरी करायची आहे. आणि सरकारी नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी ज्यांचे संबंधित विषयातील शिक्षण पूर्ण आहे अशा उमेदवारांनी अर्ज करावा. BE/B.Tech / उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ यांत्रिकी/ इलेक्ट्रिकल नेव्हल अर्किटेक्चर/अभियांत्रिकी पदवी उतीर्ण अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे .
Goa Shipyard Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 02 पदे
पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक
वयोमर्यादा : पद क्र.1- 54 वर्षे , पद क्र.2- 52 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य व्यवस्थापक | 01 |
महाव्यवस्थापक | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- मुख्य व्यवस्थापक : BE/B.Tech / उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ यांत्रिकी/ इलेक्ट्रिकल नेव्हल अर्किटेक्चर मधील स्पेशलाझेशन सह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा ए आयसिटीई मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी
- महाव्यवस्थापक : E/B.Tech / उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ यांत्रिकी/ इलेक्ट्रिकल नेव्हल अर्किटेक्चर मधील स्पेशलाझेशन सह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा ए आयसिटीई मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी
जागा : मुख्य व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता
नोकरीचे ठिकाण : गोवा
अर्ज शुल्क : रु. 500/-
Goa Shipyard Recruitment 2024 How to apply
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी
- अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घ्यावी
- महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
- या पदाच्या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. कृपया ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
महत्वाची कागदपत्रे :
- दहावी बारावी चे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- फोटो, सही
- मोबाईल न. ईमेल आयडी
- शालेय प्रमाणपत्र
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!
ENGLISH
Goa Shipyard Recruitment 2024
Goa Shipyard Recruitment 2024: Goa Shipyard Limited ( GSL) Has published recruitment for the new posts of 2024. Various Vacant posts of Chief General Manager, General Manager posts Available in this recruitment. The total 02 posts Available . Eligible Candidates cand apply online for above recruitment. Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of application 12th January 2024. Candidates Should be read the All instructions and Information care fully before applying. ( Goa Shipyard Bharti 2024)
Goa Shipyard Recruitment 2024
Total Post : 02 Posts
Post Name : Chief General Manager, General Manager
Age Limit : Post no. 01- 54 Years, Post no.02- 52 Years
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Application Mode : Online
Post Name & Details :
Post Name | Vacancies |
Chief General Manager | 01 |
General Manager | 01 |
Educational Qualification :
- Chief General Manager : Mechanical/ Mechanical & Industrial Engg/ Production Engg/ Naval Architecture/Naval Architecture & Marine Engineering/ Ocean Engineering/ Electronics/ Electrical / Production Engineering Fore more details Please check PDF Notification
- General Manager : Mechanical/ Mechanical & Industrial Engg/ Production Engg/ Naval Architecture/Naval Architecture & Marine Engineering/ Ocean Engineering/ Electronics/ Electrical / Production Engineering Fore more details Please check PDF Notification
Job Location : Goa
Fee : Rs. 500/-
Last date of application 12th January 2024
Goa Shipyard Recruitment 2024 How to Apply :
- Candidates should read the all instructions and information care fully before applying
- Interested and eligible candidate must fill the application from by the given date
- If information is incomplete while applying, application will be rejected
- Candidates must attached important document while applying
- Interested and eligible candidates can apply online for above recruitment
- Please read the given advertisement file care fully before applying for more details
Online Apply : Click Here
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.