NTPC Recruitment 2023|30 रिक्त जागा भरण्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती ! आजच अर्ज करा

NTPC Recruitment 2023

NTPC Recruitment 2023: “एक्झिक्युटिव ट्रेनी फायनान्स ” या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत होणार आहे. एकूण 30 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोर्स पूर्ण केलेले उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानी भरती संबंधित मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

NTPC Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 30 पदे

पदाचे नाव : एक्झिक्युटिव ट्रेनी फायनान्स

वयोमर्यादा : 29 वर्षे ( खुला प्रवर्ग – 03 वर्षे, मागास प्रवर्ग – 05 वर्षे )

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – रु. 300, मागास प्रवर्ग ( SC/ST/PWD) – फि नाही

पदाचे नाव सविस्तर माहिती : ( Category wise)

OBCSC STUR EWS
0805021104

NTPC Recruitment 2023 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव ट्रेनी फायनान्सCMA/CA/ICWA आणि 02 वर्षे अनुभव

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

अर्ज कसा करावा :

  • संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

NTPC Recruitment 2023

NTPC Recruitment 2023; National Thermal Powe Corporation has published recruitment of 2023 for Executive Trainee- Finance. There are total 30 post available in various Category (SC/ST/UR/OBC/EWS). Candidates should read the all information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Last date of application 20 December 2023

NTPC Recruitment 2023

Total Post : 30 Posts

Post name : Executive Trainee- Finance

Age limit : 29 Years ( OBC- 03 Years relaxation, and SC/ST- 05 Years relaxation

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Job Location : All India

Post name & Details :

OBCSCSTUREWS
0805021104

Application Mode : Online

Fee : OBC/GEN/EWS- Rs. 300/-, SC/ST/PWD- No Fee

Last date of application 20 December 2023

NTPC Recruitment 2023 how to apply

How to apply:

  • andidates should read the all instructions and information care fully before applying
  • Candidates must attached important document while applying
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF File

Online Apply :Click here

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.