Indian Navy Recruitment 2023| दहावी पास आणि पदवी धारकांसाठी भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023:” सिनियर ड्राफ्ट्समन , चार्जमन, ट्रेडसमन मेट’ या पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती भारतीय नौदल अकादमी यांच्या अंतर्गत होणार आहे. या भरती मध्ये एकूण 910 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी पास आणि पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. आणि अर्ज सुरू होण्याची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 910

पदाचे नाव : सिनियर ड्राफ्ट्समन , चार्जमन, ट्रेडसमन मेट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

वयोमर्यादा :

  • सिनियर ड्राफ्ट्समन : 18 ते 25 वर्षे
  • चार्जमन : 18 ते 27 वर्षे
  • ट्रेडसमन मेट : 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( OBC/GEN- रु. 295/- , मागास प्र्वर्ग( SC/ST/Female- फि नाही.

पदाचे नाव आणि तपशील माहिती :

पदाचे नाव पद संख्या
चार्जमन (फॅक्टरी)20
चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)22
सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)36
सिनियर ड्राफ्ट्समन ( कन्स्ट्रक्शन)29
सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल )142
सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)50
सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)11
ट्रेडसमन मेट610

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चार्जमन बॅचलर Science (PCM) Chemistry & Mathematics शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर
सिनियर ड्राफ्ट्समनदहावी पास शासन मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून (ITI ड्राफ्ट्समनशिप आणि 03 वर्षे अनुभव)
ट्रेडसमन मेटदहावी पास आणि ITI

Indian Navy Bharti 2023 how to apply

अर्ज कसा करावा :

  • या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज : Start from 18 December 2023

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023 : (Indian Navy Bharti 2023) Indian navy published recruitment application for 10th pass to Graduate pass candidate. Chargeman, Senior Draughtsman, Tradesman mate post open in this recruitment. Interested & Eligible candidates can apply by online for this recruitment

Total Post : 910 Post

Post Name: Chargeman, Senior Draughtsman, Tradesman Mate

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post

Job Location : All India

Age Limit:

  • Chargeman : 18 to 25 Years.
  • Senior Draughtsman: 18 to 27 Years.
  • Tradesman Mate: 18 to 25 Years.

Fee: GEN/OBC- Rs. 295/-, SC/ST/Female – No Fee.

Post Name & Details:

Post NameVacancies
Chargeman ( Factory) 20
Chargeman (Ammunition Workshop)22
Senior Draughtsman (Mechanical )26
Senior Draughtsman (Constructions)29
Senior Draughtsman (Armament) 50
Senior Draughtsman (Cartographic)11
Senior Draughtsman (Electrical)142
Tradesman Mate 610

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
ChargemanB.sc ( PCM) Chemistry & Mathematics from recognized university
Senior Draughtsman10th pass & ITI From recognized Institute or Board
Tradesman Mate 10th pass & ITI From recognized Institute or Board

Last Date of application 31 December 2023

Indian Navy Bharti 2023 How to Apply

  • Candidate should read the all instructions and information care fully before appying
  • Apply online for above recruitment
  • Please attached important documents while applying
  • Please read the given PDF Advertisement carefully for more details.

Download PDF Notification

Online Apply : Click Here : Start from 18 December 2023

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.