DPS DAE Recruitment 2023
DPS DAE Recruitment 2023; पदवी धारकांसाठी एक उत्तम संधी मिळणार आहे. “ज्युनिअर पर्चेस असिस्टंट (JPA), ज्युनिअर स्टोअर कीपर (JSK)” यापदांची भरती होणार आहे. ही भरती अणुऊर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालय अंतर्गत होणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. या भरती साठी निवड ही परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
DPS DAE Recruitment 2023
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 62 जागा
पदाचे नाव : ज्युनिअर पर्चेस असिस्टंट (JPA), ज्युनिअर स्टोअर कीपर (JSK)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे ( खुला प्रवर्ग - 03 वर्षे सुट, मागास प्रवर्ग- 05 वर्षे सुट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग( GEN/OBC/EWS) – रु. 200/-, मागास प्रवर्ग ( SC/ST/PWD/ Women) -फी नाही.
नोकरी ठिकाण : मुंबई
पदाचे नाव आणि तपशील माहिती:
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनिअर पर्चेस असिस्टंट (JPA) | 17 |
ज्युनिअर स्टोअर कीपर (JSK) | 45 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनिअर पर्चेस असिस्टंट (JPA) | विज्ञान/ वाणिज्य शाखेतील शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी 60 % गुणासह प्राप्त केलेली असावी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर साइन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा 60 % गुणासह |
ज्युनिअर स्टोअर कीपर (JSK) | विज्ञान/ वाणिज्य शाखेतील शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी 60 % गुणासह प्राप्त केलेली असावी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर साइन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा 60 % गुणासह |
DPS DAE Recruitment 2023 Exam
परीक्षा : जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
अधिक माहिती:
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
जागा : कनिष्ठ स्टोअरकिपर/ कनिष्ठ लघुलेखक/ कनिष्ठ खरेदी सहायक/ कनिष्ठ अनुवाद या विविध पदांची भरती केली जाणार आहे.
अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते. टायपिंग
निकाल : अधिकृत वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
DPS DAE Recruitment 2023 how to apply
अर्ज कसा करावा :
- या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यापूर्वी उमदेवारानी भरती संबंधित सर्व सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
DPS DAE Recruitment 2023
DPS DAE Recruitment 2023; Government of India Department of Atomic Energy Directorate of purchase & store published Junior purchase assistant & Junior store keeper posts. Candidate can apply this recruitment by online. Please read the all instructions and information care fully before applying.
Total Posts: 62
Post Name : Junior purchase Assistant & junior Storekeeper.
Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post
Job Location : Mumbai
Age Limit : 18 to 27 Years ( Gen/OBC- O3 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation )
Application Mode : Online
Fee : GEN/OBC Rs. 200/- , SC/ST/PWD/ Women: No fee
Post name & Details:
Post Name | Vacancies |
Junior purchase Assistant | 17 |
Junior Storekeeper | 45 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification: |
Junior purchase Assistant | B.com/ B.sc Graduate from recognized university with 60% marks or Diploma in Mechanical/ Electronics/ Electrical/ Computer science Engineering with 60 % marks |
Junior Storekeeper | B.com/ B.sc Graduate from recognized university with 60% marks or Diploma in Mechanical/ Electronics/ Electrical/ Computer science Engineering with 60 % marks |
Last Date of Application 31 December 2023
DPS DAE Bharti 2023 How to Apply
- Candidate should read the all instructions and Information before Applying
- For above recruitment apply by online
- Important documents must be attached while applying
- For more details please read the given pdf notification
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.