RITES Apprentice Recruitment 2023: 257 रिक्त पदांची रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिस ली. अंतर्गत भरती, अर्ज सुरू

RITES Apprentice Recruitment 2023

RITES Apprentice Recruitment 2023: “पदवीधर अप्रेंटीस, डिप्लोमा अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस “या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत होणार आहे. एकूण 257 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारानी भरती संबंधित मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. पदांच्या संबंधित असणारी शैक्षणिक पात्रता आणि महत्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा महत्वाच्या सूचना या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

RITES Apprentice Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 257 जागा

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस, डिप्लोमा अप्रेंटीस, ट्रेड अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पदाचे नाव आणि तपशिल माहिती:

पदाचे नाव पद संख्या
पदवीधर अप्रेंटीस160
डिप्लोमा अप्रेंटीस28
ट्रेड अप्रेंटीस69

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटीसBA/BBA/B.Com OR B.E/ B.Tech( ईलेक्ट्रिकल/ सिग्नल आणि टेलिकॉम/ केमिकल/ मेकॅनिकल / सिव्हिल)
डिप्लोमा अप्रेंटीसमेटल इंजिीअरिंग डिप्लोमा / ईलेक्ट्रिकल/ सिग्नल आणि टेलिकॉम/ केमिकल/ मेकॅनिकल / सिव्हिल
ट्रेड अप्रेंटीस(मेकॅनिक/ फिटर/ वेल्डर/ टर्नर/ कॅड ऑपरेटर/ सिव्हिल ) ITI pass out- Full time

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

RITES Apprentice Bharti 2023 how to apply

अर्ज कसा करावा :

  • वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरती संबंधित सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट

नोंदणी :

पदवीधर अप्रेंटीस, डिप्लोमा अप्रेंटीस: क्लिक करा

ट्रेड अप्रेंटीस : क्लिक करा

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

RITES Apprentice Recruitment 2023

Total Post : 257 Post

Post Name: Graduate Apprentice, Diploma Apprentice, Trade Apprentice.

Educational Qualification: Educational Qualification is as per requirement of post

Application Process: Online

Fee: No

Location : All India

Post Name & Details:

Post nameVacancies
Graduate Apprentice 160
Diploma Apprentice 28
Trade Apprentice69

RITES Apprentice Recruitment 2023 Educational Qualification

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Graduate Apprentice BA/B.Com/BBA OR B.E/ B.Tech( Signal & Telecom/Civil/Electrical/Metallurgy/Chemical
Diploma Apprentice Metallurgy Engineering Diploma/Civil/Electrical/ Chemical
Trade ApprenticeITI( Mechanic/Welder/Fitter/Civil/plumber/turner

Last Date Of Application: 20 December 2023

Download PDF Notification

Online Apply

Official Website

Registration:

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.