BEL Recruitment 2023: 52 रिक्त पदांची BEL अंतर्गत भरती करण्यात येत आहे, आजच अर्ज करा (BEL Bharti 2023)

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023: प्रशिक्षणार्थी अभियंता – I , प्रकल्प अधिकारी – I , प्रकल्प अभियंता – I , प्रकल्प अभियंता – I (साहित्य व्यवस्थापन) यापदासाठी भरती सुरू झाली आहे. BEL कंपनी अंतर्गत 52 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.BEL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. पदांच्या संबंधित असणारी शैक्षणिक पात्रता आणि महत्वाची कागदपत्रे व वयोमर्यादा महत्वाच्या सूचना या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

BEL Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 52 पदे

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता – I , प्रकल्प अधिकारी – I , प्रकल्प अभियंता – I , प्रकल्प अभियंता – I (साहित्य व्यवस्थापन)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

अर्ज पद्धती : ऑनलाईन ( ई -मेल)

अर्ज शुल्क : प्रशिक्षणार्थी अभियंता – I -: रु. 177 , आणि इतर पदे : रु. 472

वयोमर्यादा : 28 ते 32 वर्षे (खुला प्रवर्ग 03 वर्षे सुट, मागास प्रवर्ग 05 वर्षे सुट

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

View Details for BEL Bharti 2023

पदाचे नाव आणि तपशील माहिती.

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता – I20
प्रकल्प अधिकारी – I01
प्रकल्प अभियंता – I30
प्रकल्प अभियंता – I (साहित्य व्यवस्थापन) 01

BEL Recruitment 2023 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

प्रशिक्षणार्थी अभियंता – I :- मान्यता प्राप्त विद्यापीठातील संगणक विज्ञानातील अभियांत्रिकी पदवी .GEN/EWS/OBC या उमेदवारांनी 55% गुणा सह पदवी प्राप्त केलेली असावी. (SC/ST उत्तीर्ण वर्ग)B.E / B.Tech 04 वर्षे अनुभव

प्रकल्प अधिकारी – I :– मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मानव संसाधन व्यवस्थापन / औद्योगिक संबंध/ कार्मिक व्यवस्थापन एचआर 55% गुणासह पदवी (MBA/ MSW/PG

प्रकल्प अभियंता – I :- मान्यता प्राप्त विद्यापीठातील संगणक विज्ञानातील अभियांत्रिकी पदवी .GEN/EWS/OBC या उमेदवारांनी 55% गुणा सह पदवी प्राप्त केलेली असावी. (SC/ST उत्तीर्ण वर्ग)B.E / B.Tech 04 वर्षे अनुभव

प्रकल्प अभियंता – I (साहित्य व्यवस्थापन) : – मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/ B.Tech ( मेकॅनिकल) 55% गुणासह पदवी. 4 वर्षांचा अनुभव

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांनी आपला सक्रिय इलेम आयडी, आपला मोबाईल नंबर, आणि नोंदणी आयडी, आणि स्वतःचे नाव, जन्म तारीख, इत्यादी सर्व माहिती देणे आवश्यक आहे. जर हे तपशील सादर केले नसतील तर उमेदवाराच्या संप्रेषणाची दाखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी

Important Documents for BEL Recruitment 2023

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
  • सही
  • पदवीचे प्रमाण पत्र
  • आवश्यकता नुसार नॉन क्रिमी लियेर (NOC)

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

जागा : प्रशिक्षणार्थी अभियंता – I , प्रकल्प अधिकारी – I , प्रकल्प अभियंता – I , प्रकल्प अभियंता – I (साहित्य व्यवस्थापन)

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

BEL Recruitment 2023 how to apply

ऑनलाईन अर्ज कसा करावा :

  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी वैद्य आणि महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य राहील
  • उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अर्ज ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023;The Bharat Electronics limited has published recruitment of 2023.There are various vacant available in this recruitment of posts Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Candidates must apply online for this recruitment before the last date of application. last date of application 15 December 2023

Total Post: 52 Posts

Post Name : Trainee Engineer – I, Project Engineer – I , Project Officer ( HR)- I , Project Engineer ( Material Management – I

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of post

Age Limit : 28 to 32 years ( OBC 03 Years Relaxation , SC/ST 05 Years Relaxation

Application Mode : Online

Selection Process : Interview

Fee: Trainee Engineer – I, Rs.177/- Other post Rs. 472

Post And Details:

Post Name No of posts
Trainee Engineer – I30
Project Engineer – I 20
Project Officer ( HR)- I01
Project Engineer ( Material Management – I01

BEL Recruitment 2023 Educational Qualification

Educational Qualification :

Trainee Engineer – I :- Computer Science or BE/ B.Tech Degree ( 04 years Course duration) from recognized university with 55% marks. SC/ST class pass.

Project Engineer – I : – Computer Science or BE/ B.Tech Degree ( 04 years Course duration) from recognized university with 55% marks. SC/ST class pass.

Project Officer ( HR)- I : Post graduate diploma in human resources /MBA/ MSW Degree from recognized university with 55% marks.

Project Engineer ( Material Management – I : BE/ B.Tech/ Engineering degree from recognized university with 55%marks . 02 years Experience.

Last date of application : 15 December 2023

How to apply:

  • Apply online for above recruitment
  • If information is incomplete while applying, application will be rejected
  • Please read the given Advertisement care fully file for details
  • Candidates should must attached important documents while applying
  • Candidates must attached important document while applying
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Please read the given advertisement file care fully before applying for more details

Download PDF Notification

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.