IB ACIO Recruitment 2023| 995 रिक्त जागांसाठी केंद्रिय गुप्तचर विभागात भरती; अर्ज करा

IB ACIO Recruitment 2023

IB ACIO Recruitment 2023: केंद्रिय गुप्तचर विभाग अंतर्गत ही भरती असून “असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II/ एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)” या पदाची भरती केली जाणार आहे. एकुण 995 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना उत्तम संधी मिळणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली पदवी. संगनक ज्ञान आहे. अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

IB ACIO Recruitment 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 995 पदे

पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II/ एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

तपशील माहिती: ( Category)

OBCEWSURSCST
222129377134133

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (खुला प्रवर्ग – 03 वर्षे सुट , मागास प्रवर्ग- 05 वर्षे सुट )

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ( OBC, EWS, GEN) – रु.500/-, मागास प्रवर्ग ( SC,ST,महिला) – रु. 450/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II/ एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली पदवी. संगनक ज्ञान असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत.

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 डिसेंबर 2023 आहे.

IB ACIO Recruitment 2023

पात्रता : या भरतीसाठी ची पात्रता ही अर्ज केलेल्या पदावर अलंबून असते. उमेदवारांनी साधरणपणे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा ही वेगवेगळ्या पदांसाठी बदलू शकते.

पदे: IB सहाय्यक गुप्तचर अधिकारी(ACIO), उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी(DCIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी(JIO), सुरक्षा सहाय्यक आणि इतर विविध पदांची भरती केली जाते.

निवड प्रक्रिया : B भरती प्रक्रिये मध्ये सामान्यतः लेखी परीक्षा असते, त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी केली जाते. लेखी परीक्षेचे प्रश्न मुख्यतः संख्यात्मक क्षमता , इंग्रजी भाषा संबंधित वस्तुनिष्ठ प्रश्न, सामान्य जागरूकता यांचा समावेश असतो. लेखी परीक्षा उत्तिर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतसाठी बोलावले जाते.

अर्ज प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट किंवा UPSC वेबसाईट ला भेट देऊन आय बी भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते.

प्रवेश पत्र : IB अधिकृत5 वेबसाईट वर लेखी परीक्षेचे आणि मुलाखतीचे प्रवेश पत्र दिले जाते. परीक्षेला आणि मुलाखतिला हजर राहताना उमदेवारानी प्रवेश पत्र प्रिंट डाऊनलोड करून घेणे गरजेचे आहे.

निकाल : लेखी परीक्षेचा आणि मुलाखतीचा निकाल IB अधिकृत वेबसाईट वर घोषित केले जातील. जे उमदेवार लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण होतील त्यांना कागद पत्र तपासणी साठी बोलावले जाते.

जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात.

IB ACIO Recruitment how to apply

ऑलाईन अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाते
  • पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा आणि त्यामध्ये दिलेल्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • वरील भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अधिकृत वेबसाईट

Download PDF जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

कृपया ही रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा . भरतीशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही ही सर्व सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता
खाजगी, सरकारी सर्व नोकरी अपडेट मिळवण्यासाठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.


ENGLISH

IB ACIO Recruitment 2023

IB ACIO Recruitment 2023; IB ACIO has published recruitment of 2023 for 995 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Assistant Central Intelligence Officer Grade – II (ACIO-II/Exe). Candidates should read the all Information and instructions care fully before applying. Candidates have must attached important documents while applying. If information is incomplete while applying, application will be rejected. Interested and eligible Candidate apply online before the last date of application. Last date of Application 15th December 2023

Total Post : 995 Posts

Post Name : Assistant Central Intelligence Officer Grade – II (ACIO-II/Exe)

Educational Qualification : Educational Qualification is as per requirement of the post.

Age Limit : 18 to 27 Years ( OBC: 03 years Relaxation, SC/ST: 05 years relaxation)

Fee : Gen/OBC/EWS: Rs. 550, SC/ST/ Female : Rs.450/-

Job Location: All India

Post Details: Assistant Central Intelligence Officer Grade – II (ACIO-II/Exe)

OBCEWSURSCST
222129377134133

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Assistant Central Intelligence Officer Grade – II (ACIO-II/Exe)Graduation or equivalent from a recognized university. Knowledge of computers.

The Eligibility of the Candidates in terms of age, Educational Qualification, caste/category etc. will be determined on the closing date.

In the event of tie scores of candidates in the GATE & Performance in interview, such cases will be resolved by following criteria one after another a. GATE score b. marks in interview c. date of birth with older candidates place higher d. Alphabetical order of names (starting with first name)

Upper age limit is Relaxable by 5 years for SC/ST & by 2 Years for OBC

Last Date of Application :15 December 2023

How to Apply for IB ACIO Recruitment 2023

  • Candidate should have a valid personal e-mail id and contact no.
  • Candidate should read the all instructions carefully before applying.
  • Once application fee paid will be not refunded.
  • If the information is incomplete while applying, Application will be rejected.
  • Candidate hove to apply online for the above recruitment
  • Eligible candidate must carry the original documents at the time of interview.
  • Candidate Must have achieved Qualifying cutt-off marks in gate 2021 or 2022 or 2023 in electronics & communication or Electrical & Electronics or Information Technology or computer science
  • The number of vacancies is provisional and liable to change

Download PDF Notification

Online Apply

Official Website

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.