Coal India Bharti 2024
Coal India Bharti 2024;कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत निघाली नवीन पदांसाठी भरती या भरती मध्ये एकूण 640 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती मधील पदांसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा आणि महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरातीची संपूर्ण माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे . ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
Coal India Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 640 पदे
पदाचे नाव : मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (मायनिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टम, E & T)
वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : गेट 2024 स्कोअर गुणांवर आधारित
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी ( मायनिंग) | 263 |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) | 91 |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) | 102 |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (मेकॅनिकल) | 104 |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (सिस्टम) | 41 |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (E & T) | 39 |
Educational Qualification for Coal India Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी ( मायनिंग) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (मायनिंग ) किंवा प्रथम श्रेणी BE/B.tech/B.Sc.Engg. ( Computer Science/Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (GATE 2024) |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (सिव्हिल) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल) किंवा प्रथम श्रेणी BE/B.tech/B.Sc.Engg. ( Computer Science/Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (GATE 2024) |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (इलेक्ट्रिकल ) किंवा प्रथम श्रेणी BE/B.tech/B.Sc.Engg. ( Computer Science/Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (GATE 2024) |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (मेकॅनिकल) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (मेकॅनिकल) किंवा प्रथम श्रेणी BE/B.tech/B.Sc.Engg. ( Computer Science/Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (GATE 2024) |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (सिस्टम) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (सिस्टम) किंवा प्रथम श्रेणी BE/B.tech/B.Sc.Engg. ( Computer Science/Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (GATE 2024) |
मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी (E & T) | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (E & T) किंवा प्रथम श्रेणी BE/B.tech/B.Sc.Engg. ( Computer Science/Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (GATE 2024) |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Important Document for Coal India Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- सही
- पदवीचे प्रमाण पत्र
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : पात्र उमेदवारांनी पदवी Aptitude साठी पात्र असणे आवश्यक आहे.अभियांत्रिकी मधील GATE 2024 स्कोअर गुणांवर आधारित आणि आवश्यकता शिस्तीनुसार निवड केली जाणार आहे
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (General/OBC/EWS) – रू 1180/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD/ExSM) – कोणतेही शुल्क नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024
How to Apply for Coal India Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!