MPSC recruitment 2023
MPSC Recruitment 2023: उप जल्हाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, / सहायक पोलिस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, उपनिबंधक, सहायक संचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पकल्प अधिकारी, बाल विकास अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सायक पकाल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी, संशोधन अधिकारी या पदांची भरती महारष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणार आहे.या पदांच्या एकूण 303 जागा आहेत. पडणुसर पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उप जल्हाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, / सहायक पोलिस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, उपनिबंधक, सहायक संचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पकल्प अधिकारी, बाल विकास अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सायक पकाल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी, संशोधन अधिकारी. अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
MPSC Rajya Seva recruitment 2023
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 303 पदे.
परीक्षेचे नाव: राज्य सेवा परीक्षा 2023
पदाचे नाव : उप जल्हाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, / सहायक पोलिस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी, उपनिबंधक, सहायक संचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पकल्प अधिकारी, बाल विकास अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सायक पकाल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी, संशोधन अधिकारी.
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे .
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण (खुला प्रवर्ग – 38 वर्षे/ मागास प्रवर्ग 43 वर्षे )
फि शुल्क : खुला प्रवर्ग : रु 544-/ , मागास प्रवर्ग: रु. 344
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
Educational Qualification for MPSC Rajya Seva recruitment 2023
शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा आयोग परीक्षा 2023 : सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त आ लेखा सेवा , गट – अ आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट – ब यातील पदे वगळता इतर पदा करिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासन मान्य केलेली अर्हता.
- इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापलची अंतिम परीक्षा उत्तीर्ण
- संविधिक विद्यापीठाची, वाणिज्य स्नातक पदवी किमान 55 %
- संविधीक विद्यापीठाची वाणिज्य. शाखा पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यताप्राप्त संस्थेतून वित्त व्यवसाय प्रशासन पदवी .
- पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्वीकाण्यासाठी अंतिम तारीख पर्यंत पदवी प्राप्त करने अनिवार्य आहे.
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट – पदासाठी भौतिक शास्त्र आणि गणित या विषया सह अभियांत्रिकी सहखेतील पदवी
Important documents for MPSC Rajya Seva Bharti 2023
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
How to Apply for MPSC Rajya Seva recruitment 2023
महत्वाची सूचना :
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्विकारले जातील. परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
Apply Online : Here
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
MPSC Rajya Seva recruitment 2023
MPSC Rajya Seva recruitment 2023; Maharashtra Public Service Commission has published recruitment of 2023 for 303 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Deputy Collector, Sub Inspector of Police/ Assistant Commissioner of Police, Assistant State revenue Commissioner, Group Development officer, Deputy Registrar, Assistant Director, Education Officer, Principal, Room Officer, Assistant Regional Transport Officer, Child Development Officer, Tehsildar, Assistant Registrar, Deputy Superintendent, Assistant Commissioner, Psycho Development Officer, Assistant Controlling Officer, Research Officer. Candidates should read the all instructions care fully before applying.
Total Post : 303 Post
Post Name : Deputy Collector, Sub Inspector of Police/ Assistant Commissioner of Police, Assistant State revenue Commissioner, Group Development officer, Deputy Registrar, Assistant Director, Education Officer, Principal, Room Officer, Assistant Regional Transport Officer, Child Development Officer, Tehsildar, Assistant Registrar, Deputy Superintendent, Assistant Commissioner, Psycho Development Officer, Assistant Controlling Officer, Research Officer.
Age Limit : 18 to 43 Years
Educational Qualification : As per requirement of the Post
Selection Process : Examination & Interview
Fee : GEN/OBC – Rs. 544/-, SC/ST- Rs. 344/-
Application Mode : Online
How to apply for MPSC Rajya Seva recruitment 2023
How to Apply :
- Candidates should read the all Instructions care fully before the applying
- Candidates must have upload require documents while applying
- Apply Online for above recruitment
- Please provide valid Information if information is duplicate application will be rejected
- Please read the given advertisement care fully for more details
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.