Konkan Railway Recruitment 2024
Konkan Railway Recruitment 2024;कोकण रेल्वे विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 190 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मधील पदांसाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोंबर 2024 आहे.
Konkan Railway Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : वरिष्ठ विभाग अभियंता(Electrical), वरिष्ठ विभाग अभियंता (Civil), स्टेशन मास्टर, व्यवसायिक पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन ( मेकॅनिकल ), टेक्निशियन( इलेक्ट्रिकल), ESTM – III (S & T), पॉइंट मन, सहाय्यक लोको पायलट, ट्रॅक मेंटेंनर – IV
पद संख्या : 190 पदे
वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वरिष्ठ विभाग अभियंता(Electrical) | 05 |
वरिष्ठ विभाग अभियंता (Civil) | 05 |
स्टेशन मास्टर | 10 |
व्यवसायिक पर्यवेक्षक | 05 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 05 |
टेक्निशियन ( मेकॅनिकल ) | 20 |
टेक्निशियन( इलेक्ट्रिकल) | 15 |
ESTM – III (S & T) | 15 |
पॉइंट मन | 60 |
सहाय्यक लोको पायलट | 15 |
ट्रॅक मेंटेंनर – IV | 35 |
Educational Qualification for Konkan Railway Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वरिष्ठ विभाग अभियंता(Electrical) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उमेदवाराने इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) |
वरिष्ठ विभाग अभियंता (Civil) | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उमेदवाराने इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे ( सिव्हिल) |
स्टेशन मास्टर | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. |
व्यवसायिक पर्यवेक्षक | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. |
गुड्स ट्रेन मॅनेजर | उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. |
टेक्निशियन ( मेकॅनिकल ) | उमेदवार शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि संबंधित ट्रेड मधून ITI मेकॅनिकल / फिटर/ डिझेल/ रिपेअर आणि मेंटेनन्स अवजड वाहने/ पेंटर/ वेल्डर/ मोटर (मेकॅनिक) |
टेक्निशियन( इलेक्ट्रिकल) | उमेदवार शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि संबंधित ट्रेड मधून ITI इलेक्ट्रिकल |
ESTM – III (S & T) | उमेदवार शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल |
पॉइंट मन | उमेदवार शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
सहाय्यक लोको पायलट | उमेदवार शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
ट्रॅक मेंटेंनर – IV | उमेदवार शासन मान्यता बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Important document for Konkan Railway Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- खेळाडू आरक्षण पात्र असल्याचा पुरावा
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
- सही
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे विभाग
अर्ज शुल्क : रू 59/-
अर्ज पद्धती :ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोंबर 2024
How to Apply for Konkan Railway Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!