Gail Recruitment 2024
Gail Recruitment 2024;गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 391 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जे उमदेवार पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
Gail Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 391 जागा
पदाचे नाव : ज्युनियर इंजिनिअर ( केमिकल),ज्युनियर इंजिनिअर( मेकॅनिकल), फोरमन (इलेक्ट्रिकल) फोरमन (इन्स्ट्रूमेंटेेशन), फोरमन (सिव्हिल), ज्युनियर केमिस्ट, ज्युनियर सूपरीटेडेंट (अधिकृत भाषा), ज्युनियर अकांऊटट, टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी), टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), ऑपरेटर (केमिकल), टेक्निशियन ( मेकॅनिकल), टेक्निशियन (इन्स्ट्रूमेटेमेशन), टेक्निशियन (टेलिकॉम आणि टेलीमेत्री), ऑपरेटर (बॉयलर), ऑपरेटर (फायर), व्यवसाय असिस्टंट, अकाउंट्स असिस्टंट
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( SC/ST) – 05 वर्षे सूट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
ज्युनियर इंजिनिअर ( केमिकल) | 02 |
ज्युनियर इंजिनिअर( मेकॅनिकल) | 01 |
फोरमन (इलेक्ट्रिकल) | 01 |
फोरमन (इन्स्ट्रूमेंटेेशन) | 14 |
फोरमन (सिव्हिल), | 06 |
ज्युनियर केमिस्ट | 08 |
ज्युनियर सूपरीटेडेंट (अधिकृत भाषा) | 05 |
ज्युनियर अकांऊटट | 14 |
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) | 03 |
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | 44 |
ऑपरेटर (केमिकल) | 73 |
टेक्निशियन ( मेकॅनिकल) | 39 |
टेक्निशियन (इन्स्ट्रूमेटेमेशन) | 45 |
टेक्निशियन (टेलिकॉम आणि टेलीमेत्री) | 11 |
ऑपरेटर (बॉयलर) | 08 |
ऑपरेटर (फायर) | 39 |
व्यवसाय असिस्टंट | 65 |
अकाउंट्स असिस्टंट | 13 |
Educational Qualification for Gail Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
ज्युनियर इंजिनिअर ( केमिकल) | उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (केमिकल /केमिकल टेक्नॉलॉजी/ पेट्रो केमिकल/ पेट्रो केमिकल टेक्नॉलॉजी) 8 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
ज्युनियर इंजिनिअर( मेकॅनिकल) | उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(मेकॅनिकल/ प्रॉडकेशन आणि इंडस्ट्रिअल/मेकॅनिकल ऑटोमोबाईल/प्रॉटडकेशन/मनुफॅक्चरिंग)8 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
फोरमन (इलेक्ट्रिकल) | उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रकल )आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
फोरमन (इन्स्ट्रूमेंटेेशन) | उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (इन्स्ट्रूमेंटेमेशन आणि कंट्रोल/ इन्स्ट्रूमेटेमेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेमेशन) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
फोरमन (सिव्हिल), | उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सिव्हिल) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
ज्युनियर केमिस्ट | उमेदवाराने 55% गुणांसह M.sc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
ज्युनियर सूपरीटेडेंट (अधिकृत भाषा) | हिंदी साहित्य/ हिंदी पदवी 55 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
ज्युनियर अकांऊटट | उमेदवाराने M.com किंवा CA/ ICWA 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) | उमेदवाराने B.Sc केमिस्ट्री मधून 55 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि 01वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इलेक्ट्रिकल वायर मन |
ऑपरेटर (केमिकल) | उमेदवाराने B.Sc केमिस्ट्री मधून 55 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि 01वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
टेक्निशियन ( मेकॅनिकल) | दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.डिझेल मेकॅनिक/ फिटर आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
टेक्निशियन (इन्स्ट्रूमेटेमेशन) | दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इन्स्ट्रूमेटेमेशन) आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
टेक्निशियन (टेलिकॉम आणि टेलीमेत्री) | दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स / तेली कमुनिअक्शन आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
ऑपरेटर (बॉयलर) | दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बॉयलर आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
ऑपरेटर (फायर) | बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फायर मन ट्रेनिंग 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे |
व्यवसाय असिस्टंट | उमेदवाराने B. comमधून 55 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
अकाउंट्स असिस्टंट | उमेदवाराने BBA/BBS/BBM मधून 55 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
Important document for Gail Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- सही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC/EWS)- रू 50/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – कोणतेही शुल्क नाही
अर्ज पद्धती: ऑनलाईन
How to apply for Gail Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!