BMC MCGM Recruitment 2023
BMC MCGM Recruitment 2023 : “सहाय्यक प्राध्यापक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर” या पदाच्या भरतीची बृहन्मुंबई महानगरपालिकाने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये एकूण 19 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी साठी संबंधित मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमदेवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील. जे उमदेवार सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा उमदेवरानी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
BMC MCGM Recruitment 2023
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
एकुण पद संख्या : १९
पदाचे नाव: सहाय्क: सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या: १७
वयोमर्यदा: १८ ते ३८ वर्षे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
अर्ज मिळण्याचे ठिकाण : Revenue Department, 1st Floor , Collage Building, Nair Hospital
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T.N. Medical Collage & Nair Hospital Mumbai- 400008
फी शुल्क: 580/-
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 17 |
Educational Qualification for BMC MCGM Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | DM/MD/MS/DNB & 2 years Experience |
- Eligibility Criteria: BMC भरतीसाठी पदांची पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी असते. दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी घेलतेले उमेदवार तसेच ते BMC BGMC ने दिलेली वयोमर्यादा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- Recruitment Process: (BMC MCMG) मुंबई महानगरपालिकाने केलेली भरती वेगवेगळ्या पदांसाठी बदलत असते. सर्वसाधरणपणे लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल.
- Written Examination: परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा BMC MCGM ज्या मार्फत दिला जातो. त्यांच्या लेखी परीक्षा ह्या पदांच्या आधारावर आणि व्यक्तिनिष्ठ प्रकरचे प्रश्न असतात.
- Application Process: BMC MCGM अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यांनी योग्य तो मजकूर आणि तपशील भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करणे महत्वाचे आहे. अर्ज करण्याची फी मागू आहे. जे ऑनलाईन कले जाऊ शकतात.
- Interview: जे उमदेवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. उमदेवांचे व्यक्तीमत्त्व , बोलण्याचे कौशल्य आणि ज्ञानाचे मूल्यांकन करण्यात करिता मुलाखत घेतली जाते.
- Result: भरती प्रक्रिया प्रत्येक टप्प्याचा निकाल BMC MCMG च्या अधिकृत वेबसाईट वर घोषित केला जातो. लेखी परीक्षा आणि मुलाखती मधे पात्र ठरलेल्या उमदेवांची संबंधित पदांसाठी निवड केली जाते.
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो/सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अधिक माहिती :
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
How To Apply for BMC MCGM Recruitment 2023
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- उमेदवारांनी वरील अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
ENGLISH
BMC MCGM Recruitment 2023
Total Post :17
Post name : Assistant Professor
Educational Qualification
Post name | Educational Qualification |
Assistant Professor | DM/MD/MS/DNB & 2 years Experience |
Address: Dispatch Section, Ground Floor of T.N. Medical Collage & Nair Hospital Mumbai- 400008
Age Limit : 18 to 38 years
Job location: Mumbai
Fee : No fee
Last Date of Application 22 November 2023
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.
Total : 02 जागा.
पदाचे नाव: डेटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यदा: १८ ते ३८ वर्षे.
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T.N. Medical Collage & Nair Hospital Mumbai- 400008.
फी शुल्क: 177/-
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | पदवीधर, मराठी इंग्रजी टायपिंग आवश्यक,MS- CIT , 06 महिने अनुभव |
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.
English
Total post : 02
Post Name : Data Entry Operator
Educational Qualification:
Post name | Educational Qualification |
Data Entry Operator | Graduate, Marathi, English Typing, MS- CIT , And 06 month experience |
Address: Dispatch Section, Ground Floor of T.N. Medical Collage & Nair Hospital Mumbai- 400008
Age limit : 18 to 38 years
Last Date of Application 22 November 2023
Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.