Indian Navy Civilian Recruitment 2024|भारतीय नौदलामध्ये विविध रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू! त्वरित अर्ज करा

Indian Navy Civilian Recruitment 2024

Indian Navy Civilian Recruitment 2024;भारतीय नौदल अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 741 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची असणारी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा व महत्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती आणि सूचना काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.

Indian Navy Civilian Recruitment 2024

Indian Navy Civilian Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : चार्जमन (अम्यूनीशन वर्कशॉप), चार्जमन (मेकॅनिक), चार्जमन (फॅक्टरी), ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन ),सायंटिफिक असिस्टंट, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, ट्रेडसमन मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक, मल्टी टास्किंग स्टाफ (मिनीस्ट्रीयल)

पद संख्या : 741 पदे

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST )- 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
चार्जमन (अम्यूनीशन वर्कशॉप)01
चार्जमन (मेकॅनिक)18
चार्जमन (फॅक्टरी)10
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन )02
सायंटिफिक असिस्टंट04
फायर इंजिन ड्रायव्हर58
फायरमन444
ट्रेडसमन मेट161
पेस्ट कंट्रोल वर्कर18
कुक09
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनीस्ट्रीयल) 16

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

Educational Qualification for Indian Navy Civilian Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चार्जमन (अम्यूनीशन वर्कशॉप)उमेदवाराने B. sc मधून (chemistry/physics/Mathematics) किंवा केमिकल इंजिीअरिंग मधून डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
चार्जमन (मेकॅनिक)उमेदवाराने इंजीअरिंगमध्ये डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन) केलेला असावा. 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
चार्जमन (फॅक्टरी)उमेदवाराने B. sc मधून (chemistry/physics/Mathematics) किंवा केमिकल इंजिीअरिंग मधून डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर)
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन )उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि ITI ड्राफ्ट्समन शिप किंवा 03 वर्षे अप्रेंतीस
सायंटिफिक असिस्टंटउमेदवाराने B. sc मधून (chemistry/physics/इलेक्ट्रॉनिक्स/Oceaongraphy ) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
फायर इंजिन ड्रायव्हरशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण अवजड वाहने चालवण्याचा परवाना
फायरमनशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण आणि प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
ट्रेडसमन मेट
शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण ITI
पेस्ट कंट्रोल वर्कर
शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण
कुक
शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनीस्ट्रीयल)
शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण ITI

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Important document for Indian Navy Civilian Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज शुल्क :

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Female) – कोणतेही शुल्क नाही
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC) – रू 295/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

परीक्षा :

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024

How to apply for Indian Navy Civilian Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्या बाबतच्या सर्व सूचना संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध आहेत
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!