Bank of Maharashtra Bharti 2024
Bank of Maharashtra Bharti 2024;बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये एकूण 195 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाते. “डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीप मॅनेजर, मॅनेजर, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर” अशी पदे भरण्यात येणार आहेत. या साठी असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, आणि महत्त्वाची कागदपत्रे या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
Bank of Maharashtra Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पदाचे नाव : असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, चीप मॅनेजर, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, मॅनेजर
पद संख्या : 195 पदे
वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षे ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी )
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
असिस्टंट जनरल मॅनेजर | 06 |
डेप्युटी जनरल मॅनेजर | 01 |
सिनियर मॅनेजर | 36 |
चीप मॅनेजर | 38 |
बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर | 10 |
मॅनेजर | 115 |
Educational Qualification for Bank of Maharashtra Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
असिस्टंट जनरल मॅनेजर | उमेदवाराने वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन मधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. कंप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा MCA/ MBA/ICSI/ पदव्युत्तर पदवी आणि 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक |
डेप्युटी जनरल मॅनेजर | उमेदवाराने वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन मधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा ग्लोबल असोसिएशन ऑफ सिरक प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि 12 वर्षे अनुभव असावा |
सिनियर मॅनेजर | पदवीधर असणे आवश्यक आहे (60% गुणांसह )परकीय चलन / रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/ व्यापार वित्त मधून प्रमाणपत्र किंवा अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (60% गुणांसह) 10 वर्षे अनुभव |
चीप मॅनेजर | पदवीधर असणे आवश्यक आहे (60% गुणांसह ) PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा ग्लोबल असोसिएशन ऑफ सिरक प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक . B.E/ B . tech ( आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कमूनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्सआणि 10 वर्षे अनुभव असावा |
बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर | पदवीधर असणे आवश्यक आहे (60% गुणांसह ) MBA Marketing (PGDBA) 3 वर्षे अनुभव |
मॅनेजर | पदवीधर असणे आवश्यक आहे (60% गुणांसह )परकीय चलन / रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/ व्यापार वित्त मधून प्रमाणपत्र किंवा अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (60% गुणांसह) B.E/ B . tech ( आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कमूनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स + 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. LLB 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा पदवी ( पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रिअल रिलेशन / सोशल वर्क/ ) + 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
Important Document for Bank of Maharashtra Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- सही
उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण : पुणे /मुंबई
अर्ज शुल्क :
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST) रू. 180/-
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी(General/OBC) – रू1180/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : General manager Bank Of Maharashtra , H.R.M Department, Head Office, Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune 411005
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
How to Apply for Bank of Maharashtra Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोडजोडणे महत्वाचे आहे
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!