Hal Recruitment 2024| हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर पदासाठी भरती ! जाणून घ्या अर्ज कसा करावा

Hal Recruitment 2024

Hal Recruitment 2024;हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये मध्ये एकूण 58 रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती मधील पदांची वयोमर्यादा आणि पात्रता आणि आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

Hal Recruitment 2024

Hal Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 58 जागा

पदाचे नाव : ऑपरेटर (इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स,मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्षे सूट
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC)- 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
ऑपरेटर (इलेक्ट्रिकल)14
ऑपरेटर (सिव्हिल)02
ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)06
ऑपरेटर (मेकॅनिकल)06
ऑपरेटर (फिटर)26
ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)04

Educational Qualification for Hal Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑपरेटर (इलेक्ट्रिकल)उमदेवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि तेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कमुनिकेशन / मेकॅनिकल यामधून 60 % गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50% गुण आवश्यक असतील.
ऑपरेटर (सिव्हिल)उमदेवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि तेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कमुनिकेशन / मेकॅनिकल यामधून 60 % गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50% गुण आवश्यक असतील.
ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)उमदेवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि तेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कमुनिकेशन / मेकॅनिकल यामधून 60 % गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50% गुण आवश्यक असतील.
ऑपरेटर (मेकॅनिकल)उमदेवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. आणि इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि तेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कमुनिकेशन / मेकॅनिकल यामधून 60 % गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50% गुण आवश्यक असतील.
ऑपरेटर (फिटर)उमदेवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. 60% गुणांसह ITI ( फीटर ) मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)उमदेवार हा दहावी पास असणे आवश्यक आहे. 60% गुणांसह ITI(इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Important Document for Hal Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही

अधिक माहिती :

अर्ज करण्या बाबतच्या सर्व सूचना संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

How to Apply for Hal Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!