HAL Bharti 2024|हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंतर्गत विविध जागांसाठी भरती! आजच अर्ज करा

HAL Bharti 2024

HAL Bharti 2024;हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांची भेटी केली जाणार आहे. या भरती मध्ये डिप्लोमा टेक्निशियन, ऑपरेटर अशा विविध रिक्त जागांसाठी भरती होणार असून या मध्ये एकूण 182 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी व ट्रेड असणार आहे. या भरती विषयी सविस्तर माहिती आणि सूचना व संबंधित महत्वाच्या तारखा याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्या आधी सर्व नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्या बाबतच्या सर्व सूचना संबंधित संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

HAL Bharti 2024

HAL Bharti 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : डिप्लोमा टेक्निशियन, ऑपरेटर

पद संख्या : 182 पदे

वयोमर्यादा : 18 ते 28

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती /लेखी परीक्षा

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)29
डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation)17
ऑपरेटर (Electrician )26
ऑपरेटर (Fitter)105
ऑपरेटर (Welder)01
ऑपरेटर (Machinist)02
ऑपरेटर (Sheet Metal Worker)02

Educational Qualification for HAL Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजीअरिंगमध्ये डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन )
डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentationशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजीअरिंगमध्ये डिप्लोमा ( मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन)
ऑपरेटर (Electrician )आय टी आय ( फीटर, एलेक्ट्रिशियन/ मशिनिस्ट / वेल्डर/ शीट मेटल वर्कर
ऑपरेटर (Fitter)आय टी आय ( फीटर, एलेक्ट्रिशियन/ मशिनिस्ट / वेल्डर/ शीट मेटल वर्कर
ऑपरेटर (Welder)आय टी आय ( फीटर, एलेक्ट्रिशियन/ मशिनिस्ट / वेल्डर/ शीट मेटल वर्कर
ऑपरेटर (Machinist)आय टी आय ( फीटर, एलेक्ट्रिशियन/ मशिनिस्ट / वेल्डर/ शीट मेटल वर्कर
ऑपरेटर (Sheet Metal Worker)आय टी आय ( फीटर, एलेक्ट्रिशियन/ मशिनिस्ट / वेल्डर/ शीट मेटल वर्कर

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Important Document for HAL Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

निवड प्र्क्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

अर्ज पद्धती : उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख 30 मे 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024

  • दस्त ऐवज पडताळणी नंतर जे उमदेवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना HAL हॉस्पिटल मध्ये नोकरी पूर्व वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असेल.
  • अर्ज करण्यास पात्र पेक्षा उच्च पात्रता असलेले अशा कर्मचाऱ्यांची उमेदवारी अधिसूचनेत नमूद केलेली आवश्यक पात्रता आणि जे या पदासाठी अर्ज करतात व येथे नाकारले जातील
  • अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
How to Apply for HAL Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!