HAL Bharti 2024
HAL Bharti 2024; हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 324 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि आय टी आय प्रशिक्षणार्थी अशा रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे हैद्राबाद असणार आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. . तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या भरती मध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 20 ते 24 मे 2024 आहे.
HAL Bharti 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 324 पदे
पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि आय टी आय प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
पदवीधर प्रशिक्षणार्थी | 89 |
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 35 |
आय टी आय प्रशिक्षणार्थी | 200 |
Educational Qualification for HAL Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
पदवीधर प्रशिक्षणार्थी | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील पदवी |
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील डिप्लोमा |
आय टी आय प्रशिक्षणार्थी | शासन मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Important document for HAL Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
नोकरीचे ठिकाण : हैद्राबाद
अर्ज शुल्क : नाही
मुलाखतीची पत्ता : Hindustan Aeronautics Limited, Avionics Divison, Balanagar, Hyderabad – 500042
मुलाखतीची तारीख 20 ते 24 मे 2024
Download PDF जाहिरात
पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – पाहा
आय टी आय प्रशिक्षणार्थी- पाहा
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!