ALIMCO Bharti 2024
ALIMCO Bharti 2024;आर्टिफिशियल लिम्बस म्यानुफॅक्चरींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध ITI आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मध्ये एकूण 89 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड नुसार असणार आहे. ही भरती ऑफलाईन केली जाईल. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
ALIMCO Bharti 2024
पद संख्या : 89 पदे
पदाचे नाव : ITI आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 15 पदे |
ITI प्रशिक्षणार्थी | 74 पदे |
Educational Qualification for ALIMCO Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 10 + 2 शिक्षण पद्धतीचे अंतर्गत विज्ञान/ गणित 10 वी वर्ग किमान 50% गुणांसह ) समतुल्य परीक्षा उत्तीर्ण 10+ 2 शिक्षण प्रणाली अंतर्गत समतुल्य परीक्षा उत्तीर्ण राज्य सरकार किंवा केंद्र सरकार संस्थे द्वारे लागू असलेले 50 % पूर्ण वेळ डिप्लोमा |
ITI प्रशिक्षणार्थी | 10 + 2 शिक्षण पद्धतीचे अंतर्गत विज्ञान/ गणित 10 वी वर्ग किमान 50% गुणांसह ) समतुल्य परीक्षा उत्तीर्ण 50 टक्के गुणांसह ट्रेड मध्ये एक किंवा अधिक वर्षाचे प्रमाणपत्र किंवा प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर प्रमाण पत्र जे NCVT किंवा SSCVT द्वारे लागू. |
Important document for ALIMCO Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अर्ज सादर करण्याचा पत्ता : दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक एव अधिकरिता मंत्रालय, भारत सरकार अध्याधिन मिनीरत्न II श्रेणी मे भारत सरकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रम GT रोड कानपूर – 209217
नोकरीचे ठिकाण : कानपूर
अर्ज पद्ध्ती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024
How to Apply for ALIMCO recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- या भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्वाचे आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
PDF जाहिरात : येथे क्लिक करा
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!