DRDO ARDE Recruitment 2024
DRDO ARDE Recruitment 2024; शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना ARDE अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 20 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
DRDO ARDE Recruitment 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 20 पदे
पदाचे नाव : रिसर्च असोसिएट , ज्युनियर रिसर्च फेलो.
वयोमर्यादा : 28 वर्षे
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट , मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
रिसर्च असोसिएट | 01 |
ज्युनियर रिसर्च फेलो | 19 |
Educational Qualification for DRDO ARDE Bharti 2024
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
रिसर्च असोसिएट | PHD/ M.E M.Tech आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
ज्युनियर रिसर्च फेलो | B.E / B.Tech शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक |
Important Document for DRDO ARDE Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आर्ममिंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट इश्टब्लिष्मेट ARDE आममिंट पोस्ट, पाषाण, पुणे 411 021
नोकरीचे ठिकाण : पूणे
अर्ज पद्ध्ती : ऑफलाईन
अर्ज शुल्क : नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024
How to apply for DRDO ARDE Bharti 2024
अर्ज कसा करावा :
- या भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोड्णे महत्वाचे आहे
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!