AIATSL Recruitment 2024|AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत विविध जागांसाठी मुलाखती द्वारे मोठी भरती सुरू झाली आहे! आजच अर्ज करा

AIATSL Recruitment 2024

AIATSL Recruitment 2024;AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत विविध रिक्त पदासाठी नवीन भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकूण 603 रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी तांत्रिक, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, हँडीमन, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजेंट आणि रॅम्प ड्रायव्हर अशा विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी आणि संबंधित ट्रेड असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ते 11 मे 2024 आहे.

AIATSL Recruitment 2024

AIATSL Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 603 पदे

पदाचे नाव : ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी तांत्रिक, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, हँडीमन, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजेंट आणि रॅम्प ड्रायव्हर

वयोमर्यादा : 28 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रकिया : मुलाखती

AIATSL Bharti 2024 Details

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
ग्राहक सेवा कार्यकारी21
कनिष्ठ अधिकारी तांत्रिक02
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी21
हँडीमन66
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह18
युटीलिटी एजेंट आणि रॅम्प ड्रायव्हर17

Educational Qualification for AIATSL Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा कार्यकारीशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अधिकारी तांत्रिकशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून BE/B.Tech पदवी प्राप्त केलेलीकेलेली असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारीशासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.
हँडीमनशासन मान्यता प्राप्त बॉर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हशासन मान्यता प्राप्त संस्थेतून ITI, Diploma केलेला असणे आवश्यक आहे
युटीलिटी एजेंट आणि रॅम्प ड्रायव्हरशासन मान्यता प्राप्त बॉर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
Important Document for AIATSL Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

निवड प्र्क्रिया : कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणी साठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

जागा : ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी तांत्रिक, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, हँडीमन, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटीलिटी एजेंट आणि रॅम्प ड्रायव्हर

नोकरीचे ठिकाण : जयपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

मुलाखतीचा पत्ता : मध्यवर्ती एव्हीयशन अकॅडमी, 102 विनायक प्लाझा, डॉक्टर्स कॉलनी बुधसिंग पुरा, सांगानेर, जयपूर – 302029

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- फि नाही.

मुलाखतीची तारीख : 02, 04, 07, 08, आणि 11 मे 2024

How to Apply for AIATSL Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल
  • जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी संबंधित पत्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • मुलाखती साठी हजर राहताना उमेदवारांनी संबंधित शैकनिक आणि महत्त्वाचे कागद पात्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा बनावट माहिती चे कागदपत्र आढळल्यास मुलाखती साठी अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरील पदांच्या भरतीसाठी मुलाखती दिनांक 8 ते 11 मे या दरम्यान घेण्यात येतील या साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!