UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे.या भरती मध्ये एकूण 109 रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणार आहे. या भरती चे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे याची अर्ज धारकांनी नोंद घ्यावी. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. जे उमदेवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2024 आहे.
UPSC Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
पद संख्या : 109 पदे
पदाचे नाव : वैज्ञानिक बी , विशेष तज्ञ ग्रेड – III, संशोधन अधिकारी, अन्वेषक ग्रेड – I, सागरी सर्वेक्षक सह उपमहासंचालक ( तांत्रिक), असिस्टंट केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक , वैधकिय अधिकारी ( आयुर्वेद
वयोमर्यादा : 35 ते 50 वर्षे (सविस्तर माहिती मूळ जाहिरात वाचावी)
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रकिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वैज्ञानिक बी | 04 |
विशेष तज्ञ ग्रेड – III | 40 |
संशोधन अधिकारी | 01 |
अन्वेषक ग्रेड – I | 02 |
सागरी सर्वेक्षक सह उपमहासंचालक ( तांत्रिक) | 06 |
असिस्टंट केमिस्ट | 03 |
सहाय्यक प्राध्यापक | 13 |
वैधकिय अधिकारी ( आयुर्वेद) | 40 |
Educational Qualification for UPSC Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैज्ञानिक बी | M.sc (Physics/Chemistry |
विशेष तज्ञ ग्रेड – III | MBBS |
संशोधन अधिकारी | M.sc (Organic chemistry) |
अन्वेषक ग्रेड – I | पदव्युत्तर पदवी (Economics/ Business Economics) |
सागरी सर्वेक्षक सह उपमहासंचालक ( तांत्रिक) | भारत सरकार मान्यता प्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर क्षमतेचे प्रमाण पत्र |
असिस्टंट केमिस्ट | M.sc Chemistry |
सहाय्यक प्राध्यापक | पदव्युत्तर पदवी |
वैधकिय अधिकारी ( आयुर्वेद) | आयुर्वेद पदवी |
Important Document for UPSC Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- पदवीचे प्रमाण पत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज शुल्क : BOC/GEN – रू. 25/- , SC/ST – फी नाही.
How to Apply for UPSC Recruitment 2024
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे..
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
- अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!