SSC CHSL Recruitment 2024| 3712 रिक्त पदांची स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत भरती सुरू! असा करा अर्ज

SSC CHSL Recruitment 2024

SSC CHSL Recruitment 2024; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी नवीन भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 3712 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( ISA) , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ अशा रिक्त जागा आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संयुक्त उच्च माध्यमिक (10+ 2 ) CHSL अशी असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

SSC CHSL Recruitment 2024

SSC CHSL Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 3712 पदे

पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( ISA) , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे

निवड प्रकिया : मुलाखती व चाचणी

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे ( मूळ जाहिरात PDF वाचावी)

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( ISA) , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’3712

Educational Qualification for SSC CHSL Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( ISA) , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’शासन मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Important document for SSC CHSL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- (GEN/OBC) – रु. 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फि नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024

How to Apply for SSC CHSL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येई
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!