IOCL India Bharti 2023|इंडियन ऑईल कंपनी अंतर्गत 1721 पदांची भरती! एक नवीन संधी |

IOCL India Bharti 2023

IOCL India Bharti 2023: सुरक्षा प्रमुख या पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी इंडियन ऑईल कंपनी कडून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. इंजिअरिंगमध्ये डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेले उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमदेवार साठी एक उत्तम संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी अर्ज करवा. आणि आपली नोकरी मिळवावी. नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतामधे कोठेही असेल याची दक्षता घ्यावी. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेउमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. ही भरती ऑफलाईन केली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

IOCL India Bharti 2023

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

  • पद संख्या : 01
  • पदाचे नाव : सुरक्षा प्रमुख
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
  • अर्ज पद्धती :ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण : अहमदगर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजर (सुरक्षा), इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेड, पश्चिमी क्षेत्र पाईपलाइन्स, राजकोट, मोरबी रोड, पी.ओ. ,- बेदीपारा, गौरीदाद, राजकोट( गुजरात)- 360003
  • संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे.
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिकृत वेबसाईट

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्या सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा

IOCL India Bharti 2023 How to apply

सुरक्षा प्रमुख या पदासासाठी अर्ज कसा करावा.

  1. अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावा.
  2. या पदाच्या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. कृपया ती माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  4. अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  5. संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF पहावी.
  6. अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  7. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे
  8. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  9. अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  10. दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.

अर्ज पद्धती: इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.

Download PDF जाहिरात

शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

ट्रेड अप्रेंटिस : 12th, B.sc/ B.com/ B.A/ Diploma in Engineering, ITI in Relevant Field.

IOCL India Bharti 2023 कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या.

ONLINE APPLY – Click here

ONLINE APPLY LINK

DOWNLOAD PDF जाहिरात


ENGLISH

IOCL India Bharti 2023

IOCL India Bharti 2023: Indian Oil Corporation Limited has published IOCL Recruitment for the post of “Head of Security”. This post Application mode is offline. 01 Vacancy is available for this post. Eligible Candidate can apply for this Recruitment. The last date of Recruitment Application is 23rd November 2023. You cand Reach for more details of barti our website Marathijobseekar.com

Total of post no :- 01

Name of the post :- Head of Security

Job Location :- Ahamadnagar

Application mode : Offline

IOCL India Bharti 2023: Indian Oil Corporation Limited has published IOCL Recruitment for the post of Trade Apprentice . Total post of this Recruitment 1720 Vacancies open under IOCL India Bharti 2023. The last date of application is 20th November 2023. online link will be activated from 21 October 2023. Trade Apprentice( Attendant Operator) Chemical, Trade Apprentice(Fitter) Mechanical, Trade Apprentice (Boiler) Mechanical, Electrical, Instrumentation, Trade Apprentice Secretarial Assistant, Trade Apprentice Accountant, Trade Apprentice DEO Fresher, Trade Apprentice DEO Skill Certificate. IOCL Recruitment 2023.

Total of post : 1720

Name of the post : Trade Apprentice

Application mode : offline

How to Apply For IOCL India Bharti 2023

  • Application Should be sent to the Respective address given.
  • The Recruitment Application mode is ;Online.
  • Candidate should be read this application instructions carefully before applying.
  • Interested and eligible candidate must fill the application from by the given date
  • Interested and eligible candidates can apply online for above recruitment

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts.


IOCL India Bharti 2023: “ट्रेड अप्रेंटिस ” या पदाच्या भरतीची इंडियन ऑईल कंपनी ने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये एकूण 1740 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी साठी संबंधित मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

  • पद संख्या : 1740
  • पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. ( मूळ जाहिरात PDF वाचावी)
  • वयोमर्यादा : 18 ते २४ वर्षे
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
पदाचे नावपद संख्या
Trade Apprentice( Attendant Operator)Chemical421
Trade Apprentice(Fitter)Mechanical189
Trade Apprentice (Boiler)Mechanical59
Trade ApprenticeChemical345
Trade ApprenticeMechanical169
Trade ApprenticeElectrical244
Trade ApprenticeInstrumentation93
Trade Apprentice Secretarial Assistant79
Trade Apprentice Accountant39
Trade Apprentice DEO Fresher49
Trade Apprentice DEO Skill Certificate33

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • दिलेल्या लिंक च्या सहाय्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी

OCL India Bharti 2023: Indian Oil Corporation Limited has published IOCL Recruitment for the post of Trade Apprentice . Total post of this Recruitment 1720 Vacancies open under IOCL India Bharti 2023. The last date of application is 20th November 2023. online link will be activated from 21 October 2023. Trade Apprentice( Attendant Operator) Chemical, Trade Apprentice(Fitter) Mechanical, Trade Apprentice (Boiler) Mechanical, Electrical, Instrumentation, Trade Apprentice Secretarial Assistant, Trade Apprentice Accountant, Trade Apprentice DEO Fresher, Trade Apprentice DEO Skill Certificate. IOCL Recruitment 2023.

Total of post : 1720

Name of the post : Trade Apprentice

Application mode : offline

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.