UPSC Recruitment 2024|केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रकाशित! ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024; केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. एकूण 147 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून त्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमदेवार केंद्रीय लोकसेवा भरतीची तयारी करत आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. उमेदवारांना निवड प्रकिया , शैक्षणिक पात्रता, पगार , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये “वैज्ञानिक – बी ( यांत्रिक), मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक कार्यकारी अभियंता, विशेषज्ञ ग्रेड III, वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेटेमेशन), शास्त्रज्ञ – बी ( सिव्हिल), सहाय्यक संचालक ( सुरक्षा)” अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमदेवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरी शोधत आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. ख़ोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिराती मध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. दिलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. र्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पद संख्या : 147 पदे

पदाचे नाव : वैज्ञानिक – बी ( यांत्रिक), विशेषज्ञ ग्रेड III, मानववंशशास्त्रज्ञ, वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेटेमेशन), शास्त्रज्ञ – बी ( सिव्हिल), सहाय्यक संचालक ( सुरक्षा),सहाय्यक कार्यकारी अभियंता

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- 03 वर्षे सूट, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट

  • वैज्ञानिक – बी ( यांत्रिक)– 40 वर्षे
  • विशेषज्ञ ग्रेड III,- 40 वर्षे
  • मानववंशशास्त्रज्ञ – 38 वर्षे
  • वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेटेमेशन), शास्त्रज्ञ – बी ( सिव्हिल), सहाय्यक संचालक ( सुरक्षा),सहाय्यक कार्यकारी अभियंता – 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ( सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नावपद संख्या
बी ( यांत्रिक)01
विशेषज्ञ ग्रेड III123
मानववंशशास्त्रज्ञ01
वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेटेमेशन)03
शास्त्रज्ञ – बी ( सिव्हिल)08
सहाय्यक संचालक ( सुरक्षा)07
सहाय्यक कार्यकारी अभियंता04

Educational Qualification for Union Public Service Commission Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव
बी ( यांत्रिक)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून फिजिक्स मधून M.Sc किंवा B.E./B.Tech ( मेकॅनिकल/टेस्टिंग/ कलीसेलिब्रेशन ऑफ इंजिनिअरिंग मेटरियल्सस/ प्रॉडक्टस प्रिसिसन, मेटालूर्जीमधून अनुभव शासन मान्यता प्राप्त संस्थेतून
विशेषज्ञ ग्रेड IIIMBBS आणि M.Ch / MD. आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
मानववंशशास्त्रज्ञमान्यता प्राप्त विद्यापीठ मधून मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षेत भौतिक मानववंशशास्त्रात व जैविक मानववंशशास्त्रात पदवी
वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेटेमेशन)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजिनिअरिंग पदवी ( इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेटेमेशन) आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
शास्त्रज्ञ – बी ( सिव्हिल)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
सहाय्यक संचालक ( सुरक्षा)शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर ( मायनिंग/ इलेक्ट्रिकल/ मायनिंग/ सिव्हिल इंजिनिअरिंग/ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी/ अग्रिकल्चरल इंजिनियरिंग ) आणि 02 वर्षांचा अनुभव
सहाय्यक कार्यकारी अभियंताशासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर टेक्सटाइल केमिस्ट्री/ मेकॅनिकल/ केमिकल/ इलेक्ट्रिकल/ इंडस्ट्रीयल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/ आर्किटेक्चर/ सिव्हिल इंजिनिअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ) 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे

Important Documents for UPSC Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/सही
  • ओळख पत्र -पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • सक्रिय मोबाईल नंबर / ई – मेल आयडी

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख , अर्ज शुल्क आणि भरती तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने. किंवा कार्डस वापरून भरू शकता.

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

निवड पद्धती : मुलाखती

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी- (OBC/ GEN/EWS) – रु.- 25/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (SC/ST/Women) – फि नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024

How to Apply for UPSC Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद घ्यावी
  • अर्ज करतांना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्वाचे आहे
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
  • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र -मैत्रिणी सह शेअर करा. सरकारी आणि खजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता , तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता . सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट साठी दररोज Marathijobseekar.com ला भेट द्या. जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा What’s app ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!


ENGLISH

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024; The Union Public Service Commission has published recruitment of 2024 for 147 Posts. There are various vacant available in this recruitment of posts Scientist – B (Mechanical), Specialist Grade- III, Anthropologist, Scientist – B(Electronics & Instrumentation), Scientist – B (Civil), Assistant Director- ( Safety), Assistant Executive engineer. Candidates should read the all Instructions Care fully before applying. Candidates have must attached require documents while applying. If application Information is duplicate, application will be rejected. Interested and Eligible Candidates can apply online before the last date of application. Last date of Application 11 April 2024.

Total Post : 147 Posts

Post Name : Scientist – B (Mechanical), Specialist Grade- III, Anthropologist, Scientist – B(Electronics & Instrumentation), Scientist – B (Civil), Assistant Director- ( Safety), Assistant Executive engineer

Age Limit : OBC/GEN- 03 Years Relaxation, SC/ST- 05 Years Relaxation

  1. Scientist – B (Mechanical) – 40 Years
  2. Specialist Grade- III- 40 Years
  3. Anthropologist – 38 Years
  4. Scientist – B(Electronics & Instrumentation), Scientist – B (Civil), Assistant Director- ( Safety), Assistant Executive engineer- 35 Years

Educational Qualification : As per requirement of the Post

Application Mode : Online

Post Name & Details :

Post Name Vacancies
Scientist – B (Mechanical)01
Specialist Grade- III123
Anthropologist 01
Scientist – B(Electronics & Instrumentation)03
Scientist – B (Civil)08
Assistant Director- ( Safety)07
Assistant Executive engineer04

Educational Qualification for Union Public Service Commission Recruitment 2024

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Scientist – B (Mechanical)Master’s Degree in Physics from Recognized University and One years Practical Experience (Mechanical /Testing/Metallurgy
Specialist Grade- IIIMBBS, M,ch/MD And 03 Years Experience
Anthropologist M.sc (Anthropology) From Recognized University
Scientist – B(Electronics & Instrumentation)Degree in ( Electronics & Instrumentation) From Recognized University and 03 Years Experience
Scientist – B (Civil)Degree in ( Civil) From Recognized University and 03 Years Experience
Assistant Director- ( Safety)Bachelor’s Degree in Mechanical or Electrical or Chemical or Marine or Production or Industrial or Instrumentation or Textile Chemistry or Architecture from recognized University
Assistant Executive engineerBachelors Degree in Drilling/Mechanical/Mining/ Civile Engineering/Petroleum Technology/ Agricultural Engineering From Recognized University.
Important Documents for UPSC Bharti 2024

Important Documents :

  • Age Proof
  • Educational Qualification Proof
  • Photograph/Signature
  • Active E-mail Id/Mobile Number

Job Location : All India

Application Mode : Online

Fee : OBC/GEN/EWS – Rs. 25/-, SC/ST/Women – No Fee

Last date of Application 11 April 2024.

How to Apply for UPSC Recruitment 2024

How to Apply :

  • Apply Online for above recruitment
  • Candidates should read the all Instructions care fully before the applying
  • Candidates have must attached require document while applying
  • Please read the given advertisement PDF care fully for more Details

Download Notification PDF

Official Website

Online Apply : Click Here

Please share the news about recruitment jobs with your relatives and friends. Help get them government and privates jobs. Visit our Website Marathijobseekar.com for all government and private job alerts. Please join our What’s App Group for Daily Job update.